Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पिपरी ग्रांमवासियाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पिपरी ग्रांमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष. नारायण हिवरकर यांच्या सत्कार*

*पिपरी ग्रांमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष. नारायण हिवरकर यांच्या  सत्कार*

*पिपरी ग्रांमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष. नारायण हिवरकर यांच्या  सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वन, मत्स्य,सांस्कृतिक कार्यक्रम व पालकमंत्री वर्धा,चंद्रपूर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांची ग्वाही कोरपना तालुक्यातील पिपरी ग्रमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार वृद्ध महिला व वृद्ध नागरिकांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे भरवुन मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री तिरुपती कन्नाके आदिवासी नेते,श्री समीर पटेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष कोरपना,श्री मनोज गोरे तालुका प्रतिनिधी,श्री कमलाकर गुंजेकर,श्री गुलाबराव मेश्राम,श्री शशिकांत जेनेकर,श्री अनिल चांदेकर तंटामुक्त अध्यक्ष,श्री शफी खान पठाण,श्री नतेश चालेकर,सौ मंगला ताई आंबेकर समाजसेविका,श्री नसिम पठाण रोजगार सेवक आदी मान्यवर उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पीपरी ग्रमवासियाच्या वतीने आज जो माझा वयोवृद्ध महिला,पुरुषांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे भरवुन सत्कार केला हा सत्कार मी जिवनात कधीच विसरू शकत नाही मा ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांनी माझ्यावर वयोवृद्ध महिला,पुरुष,निराधार, निराश्रित,गोर गरीब जनतेची सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे ती मी प्रमानिक पणे पार पडित आहो मी पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्न करत राहिन पात्र लाभार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः पुढे येऊन फार्म भरुन कार्यालयात द्यावे कोणतीही अडचण आल्यास संजय गांधी निराधार अध्यक्ष,समिती सदस्य, तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधावा कोणत्याही ही मध्यस्थी व्यक्ती च्या मागे लागु नये हि सर्वांना आग्रहाची विनंती आहे कोणताही खर्च येत नाही असे मत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चांदेकर यांनी केले तर आभार मंगला ताई आंबेकर समाजसेविका यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...