वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
अवैध रेती व गौण खनिज तस्करांचे धाबे दानाणले
घुग्घुस परिसरात श्री बुद्धम व कार्तिके या खाजगी कंपनीकडून करण्यात येत असलेल्या रेल्वे लाईनच्या पुलाच्या बांधकामासाठी अवैध रेती व गौण खनिज वापर सर्रास पणे करण्यात येत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळताच दिनांक १० डिसेंबर व ११ डिसेंबर असे दोन दिवस महसूल विभागाने कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुंगोली पूला पासून ते घुग्घुसच्या रेल्वे सायडींगपर्यंत रेल्वे लाईन टाकण्याचे व पूल बनविण्याचे काम वेकोलीने भाग १ श्री बुद्धम व भाग २ कार्तिके या दोन खाजगी कंपनीला दिले व याठिकाणी श्री बुद्धम व कार्तिके कंपनी कडून रेल्वे लाईन व पूलाचे बांधकामाचे काम सध्या सुरु आहे.
रेती घाटाचे लिलाव आतापर्यंत झाला नाही त्यामुळे या दोन कंपन्या ट्रॅक्टर व हायवा द्वारे अवैध रित्या रेती व ओबी बंकर जवळ टाकून बांधकाम करीत आहे आणि विना परवानगीने अवैध गौण खनिज उत्खनन करून कामात वापर करीत.
महसूल विभागाने श्री बुद्धम व कार्तिके कंपनीने सुरु केलेल्या कामाच्या ठिकाणी धाड टाकून ३० ब्रास रेती व गौण खनिज जप्त केली.
अवैध रेतीचा अंदाजे ४ लाख ५० हजार दंड व ओबीचा ९ लाख ६० हजार दंड वसुल करण्यात येणार आहे.
दहा चाकी ट्रक mh 34 ab 9688. MH 34,ab 2932. MH 34, Bz,4907. MH 34,Bz, 4913 असे एकुण चार ट्रक जप्त करुन घुग्घुस तहसील कार्यालयात लावण्यात,
हि कारवाई तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी मनोज कांबळे, राहुल भोंगळे, योगेश सागूडले यांनी केली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...