Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अंगणवाडी कर्मचारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका कोरपना यांना पुरोगामी विचारमंच कोरपना द्वारा संयोजक प्रभाकर गेडाम यांचा जाहीर पाठिंबा*

*अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका कोरपना यांना पुरोगामी विचारमंच कोरपना द्वारा संयोजक प्रभाकर गेडाम यांचा जाहीर पाठिंबा*

*अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका कोरपना यांना पुरोगामी विचारमंच कोरपना द्वारा संयोजक प्रभाकर गेडाम यांचा जाहीर पाठिंबा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-११डिसेंबर २०२३ दि.८/१२/२०२३ पासून देशव्यापी संप  सूरू आहे तरी 7/12/2023 ला पोलीस ठाण्यात निवेदन दिले तहसिल कार्यालय ला तसेच पंचायत समितीत ला निवेदन दिले व८/१२/२०२३पासून तहसिल कार्यालया समोर बसलेलो आहोत धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आमच्या मुख्य  1)मागण्या मानधन  नको वेतन हवेत   2) gratuity चा लाभ  मिळाला पा.3)पेन्शन लागु करा  4)कोरोना काळात केल्याकामाचा प्रोत्साहन  भत्त्या एकाच  महिचा मिळाला उर्वरित रक्कम  मिळाली पाहिजेत  या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करित आहोतअध्यक्ष.  गुजाताई टोंगे. सचिव. विमल जेनेकर . सह सचिव.मंदाताई शिंदे . व कोरपना तालुक्यातील ३८८अंगणवाडी सेविका व मदतनीस संपामधे सहभागीआहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...