Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना तालुक्याच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले 153 प्रकरनांना मंजुरी*

*कोरपना तालुक्याच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले 153 प्रकरनांना मंजुरी*

*कोरपना तालुक्याच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले 153 प्रकरनांना मंजुरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-संजयगांधी निराधार योजना बैठकीचे आयोजन तहसील कार्यालय कोरपना येथे करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री वटकर साहेब तहसीलदार कोरपणा,श्री पेंदाम साहेब बिडिओ कोरपना,श्री अरुण डोहे सदस्य,श्री अमोल आसेकर सदस्य,श्री निखिल भोंगळे सदस्य,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,नगरपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले  या बैठकीत 162 प्रकणे ठेवण्यात ठेवण्यात आले बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली त्यापैकी नऊ प्रकरणे कागदपत्राच्या पूर्तते ऐवजी प्रलंबित ठेवण्यात आली व 153 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात पात्र लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे फार्म,श्रावण बाळ योजनेचे फार्म,इतर योजनेचे फार्म स्वतः भरुन कार्यालयात द्यावे कोणतीही अडचण येत असेल तर संजय गांधी निराधार योजना समिती चे अध्यक्ष,सदस्य तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधावा ह्या योजनेचे फार्म भरताना कोणतेही शुल्क लागत नाही निःशुल्क आहे ही आग्रहाची विनंती आहे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले आहे या बैठकीला मोलाचे सहकार्य ढोबळे बाबु,मालेकर मॅडम,सलिम भाई,कुळमिथे आदींनी मोलाचे सहकार्य केले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...