Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *स्व,भा,पा, चटक माध्यमिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*स्व,भा,पा, चटक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील. विद्यार्थिनी आकांक्षा प्रमोद गिरडकर यांनी विज्ञान प्रदर्शनीत निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*

*स्व,भा,पा, चटक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील. विद्यार्थिनी आकांक्षा प्रमोद गिरडकर यांनी विज्ञान प्रदर्शनीत निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*

*स्व,भा,पा, चटक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील. विद्यार्थिनी आकांक्षा प्रमोद गिरडकर यांनी विज्ञान प्रदर्शनीत निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गैर आदिवासी गटातून स्पर्धा आयोजित करण्यात आली ,या स्पर्धेत तालुक्यातील शंभरच्या वर विद्यार्थी सहभाग घेतला होता यामध्ये स्व, भाऊराव पाटील चटक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथील विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा प्रमोद गिरडकर  यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्र निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक  पटकावल्याबद्दल शाळेचे प्राचार्य बि,जी खडसे सर, जुनघरे सर ,जाधव सर,गेडाम सर, उपलंचीवार सर,गावडें सर रणदिवे सर ,कवठे सर,वणकर मॅडम पत रंगे मॉडम, कांबळे सर, रासेकर सर, जाधव सर ,तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अडकिने  सर,  यांच्यावतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...