Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *विज्ञान प्रदर्शनीतून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते : आमदार सुभाष धोटे*

*विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते : आमदार सुभाष धोटे*

*विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिरुची वाढते : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-५१ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२३ - २०२४ चे आयोजन एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल, वरोडा येथे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही संकल्पना घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती राजुराच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले. सकाळी ९:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यात अधिक रुची घेऊन पारंगत व्हावे. विज्ञान प्रदर्शनींच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिरुचीत वाढ होते. यातूनच पुढे मोठे वैज्ञानिक घडण्याची शक्यता आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, वरोडा चे सरपंच वनमालाताई काटकर, सृष्टी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पोडे,उपाध्यक्ष सुनील उरकुडे, सचिव आशिष देरकर, गटशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्या पौर्णिमा पोडे, माजी सरपंच सुनिल वांढरे, पोलीस पाटील शालिक पोडे, विजय परचाके, मनोज गौरकर, संजय हेडाऊ यासह तालुक्यातील अनेक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...