Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महिला पदाधिकारी बैठक संपन्न झाली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महिला पदाधिकारी बैठक संपन्न झाली*

*भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महिला पदाधिकारी बैठक संपन्न झाली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महिला पदाधिकारी बैठकीचे आयोजन विश्राम गृह कोरपना येथे करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सौ वंदना ताई आगरकाटे बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजीका सौ लक्ष्मी ताई सागर सोशल मीडिया पुर्व विदर्भ,सौ विजया लक्ष्मी ताई डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री,सौ सिमाताई देशमुख विष्वहिंदु परिषद जिल्हा संयोजीका,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,श्री नुतनकुमार जिवणे माजी पंचायत समिती सदस्य,श्री कवडु पा जरिले,सौ इंदिरा बाई कोल्हे जिल्हा सचिव,श्री मती गिताताई डोहे नगरसेवक,श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री निखिल भोंगळे संजय गांधी सदस्य,श्री राकेशजी अरोरा,श्री तिरुपती कन्नाके बुथ प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते सौ वंदना ताई आगरकाटे यांचे स्वागत करतान्यात आले त्यांनी आपल्या मनोगतात महिला पक्ष संघटन,रांगोळी स्पर्धा,बेटी बचाव बेटी पढाव,तसेच इतर विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला महिला पदाधिकारी,भाजपा तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार श्रीमती गीता ताई डोहे यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...