वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथे भाजपातर्फे तीन राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले व भाजपाने घवघवीत विजय संपादित केला . त्याअनुषंगाने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयूमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात तीन राज्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतडासमोर मेणबत्ती प्रज्वलन करून व माल्यार्पण करून अभिवादन करून शहरात ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जुना बसस्थानक, गांधी चौक, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत नवीन बसस्थानक चौकात मिरवणूक समाप्त करण्यात आली. ठिकठिकाणी फटाके फोडून व फाटक्याची आतिशबाजी करून लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, सिनू इसारप, साजन गोहणे, विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, गुड्डू तिवारी, अमोल थेरे, नितीन काळे, विनोद जंजर्ला, गणेश कुटेमाटे, सतीश बोन्डे, सुरेंद्र भोंगळे, सचिन कोंडावार, मानस सिंग, सुरेंद्र जोगी, ललित होकम, विशाल नागपुरे, अंकेश मडावी, सागर तांड्रा, रामस्वामी पुनम, आकाश निभ्रड, दिनेश बांगडे, आरिफ शेख, श्रीकांत बहादूर, विक्की सारसर, गौरव ठाकरे, अमीना बेगम, सुनंदा लिहीतकर व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...