Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंनी मेघे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंनी मेघे सावंगी येथे भरती असलेल्या त्या रुग्णांशी संवाद* *सहकार्याबदल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आभार*

*आ. सुभाष धोटेंनी मेघे सावंगी येथे भरती असलेल्या त्या रुग्णांशी संवाद*    *सहकार्याबदल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आभार*

*आ. सुभाष धोटेंनी मेघे सावंगी येथे भरती असलेल्या त्या रुग्णांशी संवाद*

 

*सहकार्याबदल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आभार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :- आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय व आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीर जिवती, कोरपना या तालुक्यांमध्ये घेण्यात आले. दारिद्रयरेषेखालील गोर-गरीब, गरजू ग्रामीण व आदिवासी समाजातील एकूण 2831 रुग्णांनी सहभाग घेतला त्यापैकी 1000 रुग्णांच्या मोतियाबिंदू हैड्रोसिल, हर्निया, कान, नाक, घसा, वेरिकोस व्हेन्स व इतर शस्रक्रिया, तसेच विविध आजारांचे उपचार आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे पूर्णतः मोफत करण्यात येत आहेत. आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोरपना, जिवती येथील महाआरोग्य शिबीरातील येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, तब्येतीची चौकशी केली. तर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी देखील येथे उत्तम सुविधा व काळजी घेतली जाते असे समाधान व्यक्त केले. तसेच शिबिरातून अनेक रुग्णांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण झाले त्याबद्दल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे प्रशासनातील पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना भेटून मनपुर्वक आभार मानले. तसेच भविष्यात असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, पी. आर. ओ. डॉ. शिंगणे यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...