Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *पडोली चौकातील दुकानाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*पडोली चौकातील दुकानाच्या चाळी वरील कार्यवाही थांबवण्यात यावी* *अश्फाक शेख यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी दिले काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंना निवेदन*

*पडोली चौकातील दुकानाच्या चाळी वरील कार्यवाही थांबवण्यात यावी*    *अश्फाक शेख यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी दिले काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंना निवेदन*

*पडोली चौकातील दुकानाच्या चाळी वरील कार्यवाही थांबवण्यात यावी*

 

*अश्फाक शेख यांच्या नेतृत्वाखाली दुकानदारांनी दिले काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटेंना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-१९७७ पासुन पडोली, घुग्नुस, चंद्रपुर रोडच्या कडेला विविध दुकाने चालत आलेली आहेत आणि ते सर्व दुकानदार गरीब आहेत. या छोटया दुकानावरच यांचे घर अवलुबुन आहे. काही दिवसा पूर्वी पालकमंत्री यांनी पडोली चौकात येऊन गाजा बाजा करत सिग्नल ची घोषणा केली आणि ७ दिवसा नंतर सगळयांना दुकानदारी हटवण्याची नोटिस आली. हि दुकाने ज्या जोगवर आहेत ती जागा ग्रामपंचायत हद्दीतील आहे. व याच जागेत पोलीस ठाणे सुद्धा आहे. जर हे दुकाने हटविण्यात आली तर हे गरीब व छोटे व्यावसायिक बेरोजगार होणार आहेत. यांच्यावर उपासमारीची वेळ येणार, देशात व राज्यात प्रबंड अशी बेरोजगारी वाढत चाललेली आहे. अश्या स्थितीमध्ये यांना न्याय मिळवुन देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस एन.एस.यु.आय जिल्हा अध्यक्ष, अश्फाक शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक दुकानदाराच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आ. धोटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...