Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *गुणवंत विद्यार्थी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण : आमदार सुभाष धोटे* *पडोली येथे मान्यवरांचे सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन*

*गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण : आमदार सुभाष धोटे*    *पडोली येथे मान्यवरांचे सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन*

*गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण : आमदार सुभाष धोटे*

 

*पडोली येथे मान्यवरांचे सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-बाल व महिला कल्याण मंडळ, पांढरकवडा त. जि. चंद्रपूर द्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय, पडोली च्या वतीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांचे सत्कार व इयत्ता १० वी, १२ वी च्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे, शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले व अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थी हे राष्ट्राचे भुषण असून अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, परिश्रम, जिद्द, चिकाटी ने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आयुष्यात अपेक्षित यश संपादन करावे.या प्रसंगी लायल मेटल घुगुस चे सी. एस. आर फंड विभागाचे मॅनेजर रतन साहेब, नम्रपाली गोडाने मॅडम, बाल व महिला कल्याण मंडळ चे अध्यक्ष चंद्रकांत गोहोकर, काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण लांडगे, घुगुस काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, कोसाराचे सरपंच कृत्तिका नरूले, विक्की लाडसे, एम. डी. अमेरिका डॉ. निखील गोहोकर, माजी मुख्याध्यापिका तथा सहसचिव गोहोकर मॅडम, ग्रामिण तालुका चंद्रपूरचे अध्यक्ष अनिल नरूले, चंद्रपूर प. स. सभापती विजयराव बल्की, पांढरकवडा चे सरपंच सुरेश तोतडे, वडा चे सरपंच किशोर वरारकर, दाताळा चे सरपंच देशकर मॅडम, एन.एस.यु.आय अध्यक्ष अश्फाक शेख, बा. क. मंडळाचे सचिव कवडुजी वरारकर, संचालक संजय बल्की, प्रतिभाताई वासाडे,  इंदिरा गांधी विद्यालय पांढरकवडा चे मुख्याध्यापक एस. जी. खनगन, इंदिरा गांधी विद्यालय पडोली चे मुख्याध्यापक डी. एन. मडावी यासह बाल व महिला कल्याण मंडळचे सर्व संचालक, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...