Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *त्या कॅन्सरग्रस्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे मदतीचा हात*

*त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे मदतीचा हात*

*त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे मदतीचा हात*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- २९ नोव्हेंबर २०२३ तालुक्यातील मौजा.पाथरी येथे आज सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार,विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे महेश बबन यंपलवर व मुक्ता सुरेश नेवारे रुग्ण या दोन्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांना यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.राजूभाऊ सिद्धम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.पाथरी येथील मुक्ता सुरेश नेवारे वय ४० ह्या आपल्या पती सोबत ते काम करून कसबसा संसाराचा गाडा चालवीत होत्या तर,महेश बबन यंपलवार वय २९ वर्षे हा तरुण युवक आपल्या आईवडिलांचा वृद्धपकाळातील आधार असून  मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे ते उपचार घेत होते.उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले,घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून असून महेश यंपलवार व मुक्ता नेवारे या दोन्ही कॅन्सरग्रस्ताना  आर्थिक मदत मिळवून दिली.या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.राजूभाऊ सिद्धम, सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,कृ.ऊ.बा.स.सावलीचे संचालक मा.खुशाल लोडे, हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके, पाथरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा.मोहित मेश्राम,मा.सतीश उंदिरवाडे, मा.रोशन ठिकरे,मा.अमितकुमार ठिकरे,मा.त्रिशूल तुम्हे,मा.सचिन कसारे,मा.मारोती ठिकरे,मा.संजय सहारे,अर्चनाताई कुंभरे,वसंत भैसारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...