वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहराच्या मध्यभागी असलेल्या नवीन बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल लावा अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुसचे ठाणेदार आसिफराजा शेख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून लोकसंख्या हि ५० हजारांच्या जवळपास आहे. परिसरात वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लॉयड्स उद्योग आहे. त्यामुळे बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते जडवाहनांची व इतर वाहनांची वाहतूक मोठया प्रमाणात सुरु असते.
चौकात ट्राफिक सिग्नल नसल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यासाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार आसिफराजा शेख यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले याप्रसंगी ठाणेदार आसिफराजा शेख यांनी लवकरच ट्राफिक सिग्नल लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, राजेश मोरपाका, स्वप्नील झाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...