Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावतीत २६ / ११ च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावतीत २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना सामुहिक श्रध्दांजली* *अविस्मरणीय सोहळ्याला जनतेचा उदंड प्रतिसाद* *शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेचा पुढाकार : रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

*भद्रावतीत २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना सामुहिक श्रध्दांजली*    *अविस्मरणीय सोहळ्याला जनतेचा उदंड प्रतिसाद*    *शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेचा पुढाकार : रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

*भद्रावतीत २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना सामुहिक श्रध्दांजली*

 

*अविस्मरणीय सोहळ्याला जनतेचा उदंड प्रतिसाद*

 

शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेचा पुढाकार : रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 भद्रावती:-स्थानिक मुख्यमार्गावरील  गौरी ग्रीन्स, श्रीमंगल कार्यालय येथे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब  ठाकररे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात  शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी तसेच युवती -युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने  दि. २६ नोव्हेंबर  रविवार रोजी  मुंबई येथील  दि. २६ नोव्हेंबर २००८ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना   सामुहिक  श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी श्रध्दांजलीपर देशभक्ती गीते सादर करण्यात आली. या अविस्मरणीय सोहळ्याला जनतेचा उदंड प्रतिसाद होता.यावेळी संविधान दिनानिमित्य संविधान उद्देशिकेचे सामुहिक  वाचन करण्यात आले. मान्यवर मंडळींनी संविधानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. सदर उपक्रम राबविण्यासाठी शिवसेना युवा नेते तथा युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शितल देवरुखकर आणि  युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे महत्वपूर्ण  मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम आयोजनास शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक सेलचे  कॅ. विलास देठे, विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, अजीत राम, प्रमोद गावंडे, नमोद रामटेके,राकेश फुले, दिलीप लेडांगे, रमेश सातेकर , रजनी बावणे, दर्शना तेलरांधे ,द्वारका नवराते आणि इतर माजी सैनिक यांच्यासह  चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने ,वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार ,भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशात कारेकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनिष जेठानी , युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवा सेना उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी  शिव गुडमल ,वरोरा -भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे, युवासेना चिटणीस उमेश काकडे,वरोरा तालुका युवासेना अधिकारी विक्की तावाडे, भद्रावती तालुका युवासेना अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे आणि  भद्रावती शहर अधिकारी मनोज पापडे  यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात फार मोठ्या संख्येत बंधू-भगिनी सहभागी झाले.असे युवासेना प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते यांनी  कळविले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...