Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *महात्मा ज्योतिबा फुले...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन*

*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन*

*महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-२८ नोव्हें.२०२३१९व्या शतकात ब्रिटिश सत्तेच्या कालखंडात हिंदू समाजाच्या रुढी परंपरांविरोधात अनेक सुधारकांनी आवाज उठवला,त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.स्त्री शिक्षण,विधवा विवाह,पुनर्विवाह,बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले.महात्मा फुले यांनी 1851मध्ये मुलींसाठी शाळा सुरु केली.5 हजार वर्षांच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती.त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता शाळा सुरु केली.अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी 6शाळा चालविल्या.भारतीय इतिहासाच्या काळखंडात अनेक सामाजिक,राजनैतिक चळवळीत सक्रिय पुढाकार असलेले क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११एप्रिल१८२७रोजी झाला,महान विचारवंत,कार्यकर्ते,समाजसुधारक,लेखक,तत्त्वज्ञ,संपादक आणि क्रांतिकारक होते.त्यांनी आयुष्यभर दुर्लक्षित जात,महिला आणि दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी काम केले.त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात हातभार लावला.आज पुण्यतिथी निमित्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी नगर पंचायत सावलीच्या प्रथम नागरिक,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.प्रफुल वाळके, नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.सिमा संतोषवार,सौ.ज्योती शिंदे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,मा.सुनील ढोले,मा.बादल गेडाम,यश गेडाम,मा.अमोल दुधे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...