Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अन्न नागरी पुरवठा विभागाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अन्न नागरी पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकान सलग्णणीत जाहीरनामे काढा गावकर्‍याची मागणी*

*अन्न नागरी पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकान सलग्णणीत जाहीरनामे काढा  गावकर्‍याची मागणी*

*अन्न नागरी पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकान सलग्णणीत जाहीरनामे काढा  गावकर्‍याची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-  कोरपना तालुक्यात ९७ स्वस्त धान्य ग्रामीण व शहरी भागात आहेत या भागातील एका भागात दुर्गम ग्रामीण भाग तर उतरेला औधोगिक विकसित पट्टा आहे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गडचांदूर गोदाम व कोरपना गोदाम या ठिकाणावरून शिधा पत्रिका धारकाना शासनाचे सवलतीचे धान्य घर पोहच वाहना मार्फत कंत्राटदार वाहनाने पोहचविल्या जाते यापूर्वी  २०२१ मध्ये मोठया प्रमाणात सलंग्न दुकान जोडून वर्षोगणीक एकाच दुकानदारा कडे २ ते ३ दुकान जोडून चालविल्या जात होते तेव्हा जिल्हा स्तरावरून जिल्हयाभर जाहीरनामे काढून पात्र घटकाचे अर्ज मागविण्यात आले मात्र अन्न पुरवठा विभागाचा काम म्हणजे सरकारी काम साल भर थांब या वाक्या,प्रमाणे अर्ज २० २१ मध्ये  मुलाखत व तपासणी २० २२ मध्ये ग्रामसभा २०२३ मध्ये अश्या पध्दतीने राबवित अजून ही पूर्वीचे काही दुकानाचे प्राधिकार मिळालेच नाही ही पुरवठा विभागाच्या कार्यशैली म्हणजे नागरीकाची सनद हेच का नव्याने कोरपना तालुक्यातील  १७ स्वस्त धान्य दुकान वर्षाभरापेक्षा अधिक काळापासून सलंग्न जोडून चालविल्या जाते यामूळे शेकडोना मिळणारा रोजगार निवडक लोकाना सुगीचा ठरत आहे अन्न पुरवठा विभागाच्या नियमप्रमाणे वेळेवर धान्य पोहचत नाही एकाच दुकानदारा कडे १पेक्षा अधिक दुकानाचा प्रभार असल्याने एका मागून एक वाटप केल्या जाते तालुक्यात अनेक दुकान गैरव्यवहार धान्य अफरातफरी मुळे निलंबन किवा रद प्रशासनाने केले आहे या तालुक्यात मोठी लोकसंख्या व अधिक शिधा पत्रिका असलेली गावे जोडल्यामूळे नागरीकात जाहीरनामे काढून दुकान वितरण करण्याची मागणी  नांदा आवाळपूर पिपर्डा वनसडी भोयगाव धामनगाव कोठोडा (बु) बोरगाव (ईरइ ) दुर्गाडी हिरापूर शेरज ख़ु इरई सोनुर्ली ( गाडे ) भारोसा निमनी बाखर्डी नांदगाव सुर्या इत्यादी गावकर्‍यानी मागणी केली आहे अनेक ठिकाणी वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी ९७ पैकी १७ दुकान कोरपना तालुक्यात जोडून चालविल्या जात असून ग्रामीण गाव पातळीच्या ग्राम दक्षता समिती फक्त फलकावर दिसून येत असल्याने नागरीकानी जाहीरनामे काढण्याची मागणी केल्या जात आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...