Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावतीत मुंबई येथील...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावतीत मुंबई येथील २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम* *शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*भद्रावतीत मुंबई येथील  २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम*    *शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

*भद्रावतीत मुंबई येथील  २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम*

 

शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-स्थानिक मुख्यमार्गावरील  गौरी ग्रीन्स, श्रीमंगल कार्यालय येथे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब  ठाकररे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात  शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने   दि. २६ नोव्हेंबर रोज रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता  मुंबई येथील  दि.  २६ नोव्हेंबर २००८  च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना   सामुहिक  श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी श्रध्दांजलीपर देशभक्ती गीते सादर करण्यात येईल.यावेळी संविधान दिनानिमित्य संविधान उद्देशिकेचे सामुहिक  वाचन सुध्दा करण्यात येईल . तसेच मान्यवर मंडळीं संविधानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर उपक्रम राबविण्यासाठी शिवसेना युवा नेते तथा युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शितल देवरुखकर आणि  युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे महत्वपूर्ण  मार्गदर्शन लाभले आहे.कार्यक्रम आयोजनास शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक सेलचे  कॅ. विलास देठे, विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, अजीत राम, प्रमोद गावंडे, नमोद रामटेके,राकेश फुले, दिलीप लेडांगे, रमेश सातेकर , रजनी बावणे, दर्शना तेलरांधे ,द्वारका नवराते आणि इतर माजी सैनिक यांच्यासह  चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने ,वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार आणि  भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले  यांच्या सहकार्यात  सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमात जनतेनी फार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे संयुक्त आवाहन  युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनिष जेठानी, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवा सेना उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी  शिव गुडमल ,वरोरा -भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे, युवासेना चिटणीस   उमेश काकडे,वरोरा तालुका युवासेना अधिकारी विक्की तावाडे , भद्रावती तालुका युवासेना अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे आणि भद्रावती शहर अधिकारी मनोज पापडे  यांनी  केले. असे युवासेना प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते यांनी एक पत्रकातून कळविले आहे.

*भारतीय संविधान दिनानिमित्य शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या वतीने  शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थात आज दि. २५ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. दि. २६ नोव्हेंबर रोजी सुट्टी असल्याने उर्वरीत ठिकाणी दि. २७ नोव्हेंबर रोजी सदर उपक्रम परत राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...