Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भारतीय वार्ता न्यूजचीदखल*...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भारतीय वार्ता न्यूजचीदखल* *परसोडा ग्रांमपंचायतला जाग* *नेमीचंद काटकर च्या प्रयत्नाला यश*

*भारतीय वार्ता न्यूजचीदखल*  *परसोडा ग्रांमपंचायतला जाग*    *नेमीचंद  काटकर च्या प्रयत्नाला यश*

*भारतीय वार्ता न्यूजची दखल परसोडा ग्रांमपंचायतला जाग*

 

नेमीचंद  काटकर च्या प्रयत्नाला यश

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:आज दि.24/11/2023 नेमीचंद विश्वनाथ काटकर सामाजिक कार्यकर्ता व अध्यक्ष जनसत्याग्रह समिती ह्यांनी केलेल्या तक्रारीवरून, सचिव परसोडा ग्रामपंचायत तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर ला, तहसीलदार कोरपना, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना द्वारा पत्र देऊन, परसोडा व परसोडा गुडा गाव रस्ता वरील शेणखत हटविण्याची तात्काळ आदेश दिले आहेत. परसोडा गाव रस्ता 10 फुटाचा लहान रस्ता असुन त्या रस्त्याचे बाजूला शेणखत टाकल्या मुळे ते रस्ता वर पसरून दुर्गंधी पसरली आहे, येताजाता मोटरसायकल स्लिप होऊन लोक पडत जखमी होत आहे, आरो चे पाणी आणताना अडचणी येत आहेत, ह्या शेणखत ढिगारे चे दुर्गंधी मुळे रोगराई पसरते आहे व गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून नेमिचंद विश्वनाथ काटकर ह्यांनी गाव पुढाकार घेऊन मा. तहसीलदार कोरपना व संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरपना, सचिव ग्रामपंचायत परसोडा ह्यांना  समस्या दुर करण्यासाठी पत्र दिले होते व भारतीय वार्ता न्यूज चे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दिनेश झाडे यांना गावात बोलावून बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्या संदर्भात आज सचिव ग्रामपंचायत परसोडा ह्यांना पत्र पाठवून तात्काळ गाव रस्ता वरील शेणखत हटविण्याची आदेश दिले आहेत, ह्या आदेश मुळे गावकरी रोगराई पासून मुक्त होईल ह्याच श्रेय नेमिचंद विश्वनाथ काटकर ह्यांच असल्याने सर्व गावकरी त्यांच कौतुक करत आहे, असेच समाजकल्याण कार्य त्यांचं सेवेतून सतत घडो असे गावातील स्थानिक लोकांच मत आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...