Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *माविम समन्वयकाचा खुलासा...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*माविम समन्वयकाचा खुलासा फोल* *कृषी उपकरण आदिवासीना मिळालेच नाही ,, मानव विकास योजना अमल बजावणी चा फज्जा?*

*माविम समन्वयकाचा खुलासा फोल*    *कृषी उपकरण आदिवासीना मिळालेच नाही ,, मानव विकास योजना अमल बजावणी चा फज्जा?*

*माविम समन्वयकाचा खुलासा फोल*

 

*कृषी उपकरण आदिवासीना मिळालेच नाही ,, मानव विकास योजना अमल बजावणी चा फज्जा?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये राबविल्या जात असलेल्या मानव विकास मिशन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अनियमित्ता व योजनेत आदिम आदिवासी महिलागटांची फसवणूक या मथळ्याखाली जिवती येथूनबातमी प्रसिद्ध झाली होती ही बातमी येतात जिल्ह्यात मानव विकास मिशन योजना राबविणाऱ्या यंत्रणेमध्ये खळबळ माजली मिशनचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेत हालचाली सुरू करतात जिल्हा समन्वयक प्रदीप काठोडे यांनी एका वर्तमानपत्रांमध्ये जिओ टॅग घेण्यात आले नियमाप्रमाणे वितरण झाले व अर्ज मागविण्यात आले अशा प्रकारचा खुलासा केला होता मात्र प्रत्यक्ष मौजा बुरी इसापूर येथेसाहित्य फोटो काढून अधिकाऱ्यांनी पळवल्याचे आरोप महिला गटांनी केला होता त्याची खातर जमा करण्यासाठी माविम चेअधिकारी दिनांक 24 11 2023 ला बोरी ईसापुर हे गाव गाठून जिवती तालुक्यातील भुरी ऐसापूरयेथील आदिम आदिवासी महिलांना हळंबा मल्टी क्राफ्ट थ्रेशर ट्रॅक्टर नसताना देण्यात आले होते व ट्रॅक्टर नसताना देण्यात आल्याचे कागदो पत्रा दाखविण्यात आले याची मागणी सुद्धा गटाने केली नव्हती असे असताना मात्र माविम अधिकाऱ्यांनी राजुरा जिवती भागात एक नव्हे तर अनेक गावात अशिक्षीतअज्ञान व साध्याभोळ्या लोकांचे वेळेवर अर्ज घेऊन वितरण दाखवून योजनेचा बोजवारा वाजविला होता मात्र वर्तमानपत्रात बातमी ने संबंधितविभाग खळबळून जागा झाला व आज त्या गावाला भेट देऊन महिला गटाच्या गिरजाबाई मारुती कोडापे यांच्याकडून तुम्हाला थ्रेशर मिळाले नाही का चुकीने झाले असेल कुठे गेले ते शोधून आम्ही आणून देऊ असे म्हणत काढता पाय घेतला वास्तविक या योजनेमध्ये उमेद व माविम कृषी विभाग यांच्याकडून आर्थिक उत्थान व रोजगार मिळावा म्हणून योजना साठी कोट्यवधी रुपयांच्या निधी खर्च करूण योजना राबविल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात .रोजगार कोणाला मिळाला हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो अनेक गटाकडे साहित्य पोहोचले नाही अनेक साहीत्य निकृष्ठ ज्या उपक्रमाकरिता निधी मंजूर झाला ते उपक्रम गावात सुरू झाले नाही अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यात अनेक ठिकाणी असून खरेदी विक्री प्रक्रिया ही देखील जिल्हास्तरावरून केल्या गेली यामध्येही मोठी अनियमित व गैरव्यवहार झाला मात्र खरेदीचे संपूर्ण बिल गटाच्या माथी मारून ते मी नव्हेच अशा प्रकारची वागणूक विभागाचे अधिकारी करू लागले आहे मात्र गाव पातळीवरील गटांच्या मर्जीने हे साहित्य खरेदी केल्या गेले नाही जादा भावाने खरेदी केल्या गेले व यामध्ये झालेला गैरव्यवहार निवडआम्हाला अनुदानावर आहे म्हणून सह्या घेण्याचं काम करण्यात आला आहे याबाबतची सन 2020 ते 23 या तीन वर्षे कालावधीतील योजनेची चौकशी केल्यास मोठं पितळ उगळ पडणार आहे अनेक गावात दिलेले साहीत्य गटाकडे नाही गटाचे दिलेल्या ट्रक्टर गेले कुठे किती व्यवसाय ग्रामीणभागात सुरु आहे महिला सक्षमिकरण झाले नाही नेटशेड पेटी कोट सेन्टर गांढुळ खत प्रकल्प मदर पोल्ट्री चा फायदा झालातरी कोनाला कोनाच्या पदरात रोजगाराचा आर्थिक लाभ मिळाला . काही वस्तु धुळ खात पडले आहे अनेक कृषी साहित्य गरज नसताना DB T तत्वावर ट्रक्टर परिसरात नसताना आदिवासी कोलाम गावाना देण्या मागील हेतु काय प्रशासकीय मान्यता व नियोजन आराखडा मंजुर असताना वर्षा अखेर गट व लाभार्थी निवड करण्यासाठी धडपड करण्याचे कारण अनेक उनिवा बोलुन जात आहे यामुळे जिल्ह्यातील मानव विकास मिशन योजनेची चौकशी झाली तर योजनेचा लाभ कोनाचा झाला याच बिंग उघड पडणार ऐवढे मात्र खरे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...