Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामपंचायत पिपरीचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामपंचायत पिपरीचे दुर्लक्ष वार्ड १ ते ३ मध्ये घाणीचे साम्राज्य* *ग्रामपंचायत कारवाई करेल का*?

*ग्रामपंचायत पिपरीचे दुर्लक्ष वार्ड १ ते ३ मध्ये घाणीचे साम्राज्य*    *ग्रामपंचायत कारवाई करेल का*?

*ग्रामपंचायत पिपरीचे दुर्लक्ष वार्ड १ ते ३ मध्ये घाणीचे साम्राज्य*

 

*ग्रामपंचायत कारवाई करेल का*?

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: कोरपणा तालुक्यातील पिपरी येथे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे वाड नंबर १ ते वाड नंबर ३ दलित वस्ती येथे रोडवर पाणी सोडल्यामुळे घाणीने मच्छर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, वॉर्ड १येथील लोकांनी रोडवरील अतिक्रमण केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावर घाण आणि चिखल व कचरा साठवणूक झाल्यामुळे तेथील रोडवर येणार जाणार लहान मुलं व वृद्ध नागरिक, शाळकरी मुले रस्त्याने दिवस-रात्र जात येत असतात २०फुटाचा रस्ता असल्यामुळे सध्या हा रस्ता फक्त८ ते ९ फूटच शिल्लक राहिला आहे तरी ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे तेथील राहणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन होत आहे, रस्त्यावरील घाणीचे पाणी व रस्तावरील अतिक्रमण ग्रामपंचायत हटवणार का?जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना रस्ता खुला व पाणी मुक्त कराअशी वॉर्ड १ ते वार्ड नंबर ३च्या नागरिक मागणी करीत आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...