Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / काँग्रेसच्या आंदोलनाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

काँग्रेसच्या आंदोलनाच्या धसक्याने ठेवीदारांचे पैसे मिळाले

काँग्रेसच्या आंदोलनाच्या धसक्याने ठेवीदारांचे पैसे मिळाले

आधारस्तंभ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था प्रकरण

 

 

 

 

घुग्घूस : आपल्याच कष्टाच्या पैश्यासाठी पतसंस्थेचे उंबरठे झिझवणाऱ्या,हवालदिल झालेल्या ठेवीदारांना काँग्रेसच्या आंदोलनाने न्याय मिळाला

 

शहरातील आधारस्तंभ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र कांबळे यांच्या निधनानंतर नव्याने पतसंस्थेचे कार्य सांभाळणाऱ्या संचालकांनी दैनिकठेव मासिकठेव व खातेदारांना ठेवीदारांना त्यांची ठेवीचे मुदत पूर्ण होऊन देखील

त्यांचे पैशे देण्यास टाळाटाळ करीत होते

उडवा - उडवीचे उत्तरे देण्यात येत होती

 

या बँकेत पैसे जमा करणारे मजूर,छोटे व्यापारी,शेतकरी, गृहणी यांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून काँग्रेस पक्षाकडे धाव घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्याकडे मदतीचा हात मागितला असता काँग्रेस पक्षातर्फे रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक घुग्घुस येथे 22 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता धरना आंदोलन ठेवण्यात आला आंदोलनाचा धसका घेत आंदोलना पूर्वीच पतसंस्थेच्या संचालक कृष्णकांत वर्मा,रुपेंद्र पाझारे यांनी ठेवीदारांचे पैसे परत करणार असल्याचे कळवीत काँग्रेस कार्यलयात दुपारी एक वाजता बैठक लावली यामध्ये आंदोलनात सहभागी ठेवीदारांचे ज्यामध्ये वीस हजार रुपये पेक्षा कमी रक्कम असलेल्या बारा  नागरिकांना नगद रक्कम व वीस हजार रुपया वरील तेवीस नागरिकांना सहा महिन्यांच्या आत पैसे देण्यात येईल या मंजुरी नुसार त्यांना धनादेश (चेक ) देण्यात आले.

सदर पैसे व चेकचे वितरण रात्री आठ वाजताच्या सुमारास काँग्रेस कार्यलयातच पार पडले

 

बैठकी दरम्यान पत्रकार,

ठेवीदार,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शामरावजी बोबडे,सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,महिला कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के,जिल्हा महासचिव पदमाताई त्रिवेणी,महिला जिल्हा सचिव दुर्गाताई पाटील,संध्याताई मंडल,सुजताताई सोनटक्के, अलीम शेख, अनिरुद्ध आवळे,मोसीम शेख,रफिक शेख,सुनील पाटील,दिपक कांबळे,कपील गोगला,हरीश कांबळे,अंकुश सपाटे , रंजित रखुंडे, सन्नी कुम्मरवार, संजू कोवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

दीड ते दोन वर्षांपासून  आपल्याच कष्टाच्या पैश्यासाठी धावपळ करीत असलेल्या ठेवीदारांना रक्कम मिळताच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...