Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / विसापूर गाव-हद्दीतील...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

विसापूर गाव-हद्दीतील वस्ती टेकडी,भिवंकूड,चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे

विसापूर  गाव-हद्दीतील वस्ती टेकडी,भिवंकूड,चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे

प्रितम पाटणकर यांची निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायत ला मागणी

 

.

विसापूर: 

दिनांक *22/11/2023* रोजी *बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधील विसापूर हा गाव लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम क्रमांक वर आहेत* तसेच गाव मधील *वस्ती,टेकडी,भिवंकुंड, व चुनाभट्टी* म्हणून या विभाग-मध्ये खूब वर्षांपासून नागरिक वास्तव्यास नझुलच्या जागेवर राहत आहेत तसेच तत्कालीन *सरपंच बंडूभाऊ गिरडकर* यांच्या कालावधी-मध्ये विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील नझुलच्या जागेवर वास्तव्य कुटूंबाना पट्टे देण्याचा *निर्णय झाला होते* असा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आले होते परंतु त्यांचा *कार्यकाळ संपल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही म्हणून पुन्हा एकदा* विसापूर गाव मधील "बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर" यांनी ही बाब लक्षात घेता *विसापूर गाव हद्दीतील असलेल्या नझुलच्या जागेला पट्टे देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले व* ग्रामपंचायत मधील टेकडी,वस्ती, भिवंकूड,चुनाभट्टी,मध्ये नाली, दिवाबत्तीची,व अन्य सुविधा देण्यात आली आहेत त्यामुळे घरपट्टी मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने महत्त्वाचा निर्णय घ्यावा असे सुद्धा निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायत ला मागणी केले आहेत

 

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...