Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *श्रीकृष्ण सभागृह येथे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*श्रीकृष्ण सभागृह येथे मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 141 रक्तदानत्यांनी केले रक्तदान*

*श्रीकृष्ण सभागृह येथे मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 141 रक्तदानत्यांनी केले रक्तदान*

*श्रीकृष्ण सभागृह येथे मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन 141 रक्तदानत्यांनी केले रक्तदान*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर व त्यांच्या अर्धागीनी सौ भोंगळे ताई उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, श्री हरिभाऊ घोरे शहर महामंत्री,श्री किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,सौ विजयालक्ष्मी ताई डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री,श्री रमेश पा मालेकर जेष्ठ नेते,श्री शशिकांत आडकीने,श्री वसंतराव बाहिरे,श्री आशीष भाऊ ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,सौ इंदिराबाई कोल्हे,श्रीमती जयाताई धारणकर,सौ रेशमाताई मडावी सरपंच,सौ वौशालीताई मडावी आदी मान्यवर उपस्थित होते मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांचे स्वागत तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी केक भरवुन,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या विधानसभा प्रमुख श्री देवराव भाऊ भोंगळे यांनी वाढदिवसाच औचित्य साधून केक कापून आपले मनोगतात व्यक्त करताना माझ्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले व १४१रक्तदात्यांनी रक्तदान केले मी रक्त दाते व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा रुणी आहो माझा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व सन्मान केला तसेच रक्त दात्यानी मोठ्या प्रमाणात रक्त दान केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करतो अशा भावना व्यक्त केल्या तसेच तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रक्त दान शिबिरात सहभागी होऊनहोऊन१४१ रक्त दात्यानी मोठ्या उत्साहात रक्त दान केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य जगदीश पिंपळकर,प्रमोद पायगन,प्रमोद वराटे,मनोहर झाडे,तिरुपती कन्नाके,दिनेश खडसे,कार्तिक गोंडलावार, प्रमोद कोडापे,नैनेश आत्राम सरपंच,उमेश पेंदोर सरपंच,संतोष जोगी,विलास पारखी, पानघाटे,अब्रारअली पत्रकार,प्रमोद गीरडकर पत्रकार,सागर दुर्वे मिडीया प्रमुख,पवन बुर्रेवार आदिंनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार जगदीश पिंपळकर यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...