Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अल्ट्राटेक सिमेंटच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी*

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी*

*अल्ट्राटेक सिमेंटच्या विरोधातील आंदोलनाला यश : अ. भा. सरपंच परिषदेची एकजुट आली कामी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या विरोधात दत्तक ग्रामपंचायत चे धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पाठिंबा दिला होता एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मौदानात उतरून गावागावात कंपनी विरोधात निषेध आंदोलन सुरू केले होते. अखेर वाढता दबाव आणि सरपंचांची एकजुट लक्षात घेऊन तसेच आंदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून कंपनी प्रशासन नरमले आणि आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की,  अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीने सरपंच आणि ग्रामस्थांच्या  भावना, आंदोलनाची व्यापकता, आक्रमकता आणि एकजुट लक्षात घेऊन अखेर नरमाईची भुमिका घेतली आणि आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या हे स्वागतार्ह आहे. मात्र यापुढे पून्हा अन्यायकारक धोरण सुरू केल्यास अखिल भारतीय सरपंच परिषद हे खपवून घेणार नाही. आता कंपनी प्रशासनाच्या धोरणांकडे सर्व दत्तक ग्रामपंचायतीने अधिक लक्ष ठेवून आपल्या परिसरातील विविध समस्यांचे निराकरण करून घ्यावे आणि अधिक संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...