Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *क्रिडा युवा कल्याण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*क्रिडा युवा कल्याण मत्र्यांकडे तालुका क्रिडांगण व ग्रामीण भागात व्यायाम साहित्य व क्रिडांगण मंजूर करा मागणी*

*क्रिडा युवा कल्याण मत्र्यांकडे तालुका क्रिडांगण व ग्रामीण भागात व्यायाम साहित्य व क्रिडांगण मंजूर करा मागणी*

*क्रिडा युवा कल्याण मत्र्यांकडे तालुका क्रिडांगण व ग्रामीण भागात व्यायाम साहित्य व क्रिडांगण मंजूर करा मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-महाराष्ट्र राज्याचे क्रिडा युवा कल्याण मंत्री चन्द्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रीय युवा क्रिडा व विविध स्पर्धा महोत्सव नियोजन च्या दुष्टीने मा सुधिर भाऊ मुनगंटीवार पालक मंत्री विध्यार्थीना शारीरिक व क्रिडापटू व नविन विध्यार्थ्याना संधी उपलब्ध करुण देण्याचे दुष्टीने बल्लारपूर क्रिडा संकूल येथे येत्या डिसेंबर मध्ये आयोजित करण्यासाठी बैठक की चे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर चन्द्रपूर शहर अध्यक्ष राजु ककड यांनी भेट घेऊन कोरपना येथिल तालुका क्रिंडागण संकुल बांधकाम व क्रिडांगण सर्व सुविधा युक्त करण्यासाठी २५ लक्ष निधी देण्यात यावे तसेच ग्रामीण भागात ओपन व्यायाम जिम साहित्य व क्रिडांगण विध्यार्थी साठी मंजूर व विकसित करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली जिल्हा क्रिडा अधिकारी यांना निर्देश देत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या यावेळी जिल्हया भरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचेशी पक्षबांधणी बाबत चर्चा केली व कार्यकर्त्यानी व युवकाना विविध उपक्रम व जिल्हा क्रिडा विभागाच्या योजना व कार्यक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या यावेळी सुनिल काळे महेन्द्र चंदेल अभिनव देशपांडे यांचे सह शहरी व ग्रामीण भागाचे पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...