Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आ. सुभाष धोटेंनी साधला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आ. सुभाष धोटेंनी साधला काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधींशी संवाद* *नवनिर्वाचीत सरपंच व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

*आ. सुभाष धोटेंनी साधला काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधींशी संवाद*    *नवनिर्वाचीत सरपंच व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

*आ. सुभाष धोटेंनी साधला काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधींशी संवाद*

 

*नवनिर्वाचीत सरपंच व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी घटे सेलिब्रेशन हाल, कोरपना येथे कोरपना तालुक्यातील काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधी आणि विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महत्त्वपूर्ण संवाद साधला. तसेच यावेळी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोडशी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचीत सरपंच पूनमताई जरिले आणि नवनियुक्त युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमसागर विजय बोंडे, यु. काँ. शहराध्यक्ष महावीर खटोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व बूथ प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घ्यावी आणि अधिकाधिक जनसंपर्क वाढवून जनतेच्या समस्या पोटतिडकीने सोडविण्याला प्राधान्य द्यावे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून अधिकाधिक वेळ पक्ष कार्यासाठी देवून काँग्रेसचे संघटन मजबूत करावे. काँग्रेसची विकासकामे जनमानसाच्या लक्षात आनुन द्यावीत असे आवाहन केले. तर उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनात काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जि. प. सदस्य सिताराम कोडापे, प. स. सभापती श्यामभाऊ रणदिवे, उपसभापती संभाजी कोवे, सुरेश पाटील मालेकार, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, संचालक गणेश गोडे, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, नगरसेवक निसार शेख, दामोदर मालेकर, मुरलीधर बल्की, राहुल मालेकर, वनकर सर, राजु यलम, साईनाथ काकडे, जय विधाते यासह कोरपना काँग्रेसचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...