वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : येथील आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने दैनिक ठेवीदार तथा मासिक ठेवीदारांचे मुदती पूर्ण होऊन देखील संस्था चालकांच्या वतीने नागरिकांच्या रक्कमा परत करण्यात आलेले नाहीत.
नागरिकांचे पैसे कधी देणार यासंदर्भात ठेवीदारांना कुठल्याही प्रकारे माहिती दिल्या जात नाहीत
ठेवीदारांना दमदाटी केल्या जाते
ठेवीदारांच्या पैशातून संचालकांनी अनेक ठिकाणी जमिनी घेतल्याचा आरोप ठेवीदारांनी केला असून शहरातील मोलमजुरी करणारे छोटे व्यवसायीक व अनेक गरजवंतानी आपल्या वाईट काळात जमा केलेली रक्कम आपल्या कामात येईल या आशेवर या पतसंस्थेत बचत केली
मात्र आज त्या गोरगरीब नागरिकांना या पतसंस्थेच्या चालकांच्या वतीने आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास दिल्या जात आहेत.
ठेवीदारांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी भेट देत न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली असता
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेच्या संचालकांची संपत्तीची चौकशी करून संपत्तीचा लिलाव करून ठेवीदारांचे रक्कम परत करावी व संस्था चालकांवर कडक कायदेशीर करावी या मागणीला घेवून धरना आंदोलन करण्यात येणार आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...