Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पकडीगड्डडमचे पाणी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पकडीगड्डडमचे पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करा मागणीला पालकमंत्र्याकडून दखल:आबिद अली*

*पकडीगड्डडमचे पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करा मागणीला पालकमंत्र्याकडून दखल:आबिद अली*

*पकडीगड्डडमचे पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करा मागणीला पालकमंत्र्याकडून दखल:आबिद अली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील पकडी गुड्डू जलाशयाचे पाणी अंबुजा सिमेंट कंपनीला देण्यात येऊ नये करिता सय्यद आबिदअली यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष समितीचे तीव्र आंदोलन करून शासनाचा विरोध केला केला होता तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दालनात प्रशासकीय अधिकारी कंपनी संचालक व सल्लागार पालकमंत्री एकनाथराव गायकवाड तत्कालीन खासदार नरेशजी पुगलीया यांच्या उपस्थितीत यापूर्वी शासनाने अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही यांच्या 37 किलोमीटर अंतरावर असलेल्या पकडी गुड्डन जलाशयाचे 11.03 दल धमी मधून 3.03 दलधामी पाणी शासनाने दिनांक ७/८/१९९९ या साली मंजूर केले होते मात्र जलशयाचे काम अपूर्ण असल्याने प्रत्यक्ष जलाशयाचे 7.00 जलधमी पाणीसाठा होता व प्रत्यक्षात 50% ही सिंचन पाटबंधारे विभागाच्या साध्य करता आले नाही व आजही अनेक गावात शेतकरी सिंचनापासून वंचित आहे त्यामुळे या प्रकल्पाचे शेतकऱ्यांना हीत साध्य, झाले नसून शेतकऱ्यापेक्षा सिमेंट उद्योगाला अधिक लाभ झाल्याची बाब, मुख्यमंत्री यांच्या निदर्शनात आणून दिले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग नागपूर यांना आदेश देऊन जलाशयाच्या पाण्याच्या ऐवजी कोरपना परिसरातील, सिमेंट उद्योगांना प्रयायी उद्योगासाठी कंपनीच्या सहभागातून पैनगंगा किंवा वर्धा नदीच्या उच्च पातळीचे बांध निर्माण करून व याबाबत अहवाल सादर करण्याचे निदेश दिले होते बॅरेजचे काम पूर्ण होत पर्यंत पुढील ५ ते ७ वर्ष तात्पुरती व्यवस्था म्हणून सिमेंट उद्योगाला पाणी घेऊ द्यावे असे ठरविले होते मात्र १ दशक लोटूनही या कामाला पूर्ण मूर्त प्राप्त झाले नाही अंबुजा सिमेंट  AlTअल्ट्राटेक माणिकगड व दालमिया कंपन्यांना पाणी न घेता पर्यायी बेरीज निर्माण करून पाणी व्यवस्था उद्योगासाठी करावी व उच्च पातळीच्या बॅरेजच्या, मध्ये पाणी वापराच्या प्रमाणात खर्च संबंधित कंपनी सोसावे असेही ठरविले होते यावर कंपनी कडून Al कपूर व वि के जैन. यांनी होकार दिला होता मात्र याबाबत कोणताच ठोस निर्णय शासनाने व पाटबंधारे विभागाने न घेतल्यामुळे ही बाब सय्यद आबिद अली यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुंनगंटीवार परिवार यांची भेट घेऊन पकडीगड्डडम, लाभ क्षेत्रातील १६०० हेक्टर क्षेत्र वंचित असल्यामुळे अंबुजा सिमेंट कंपनीला पाणी बंद करण्याची मागणी करून लघु कालवे वितरित दुरुस्ती करण्याची मागणी केली यात दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांनी केली

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...