मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
विसापूर:
चंद्रपूर जिल्हा-मधील बल्लारपूर तालुका-तील कोठारी ग्रामपंचायत दहा वर्षां-पासून काँग्रेस पक्षाचे सत्ता काबीज करणारे, कोठारी-पडसागाव जिल्हा-परिषद क्षेत्र निवडणूक उत्तम श्रेष्ठ उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाच्या टिकिट वर निवडणूक लढणे,विनोद भाऊ बुटले हे लढणे,लढवय्या म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये,बल्लारपूर तालुका मधील काँग्रेस पक्षचे तालुका अध्यक्ष पद भार शुद्ध मजबूत रित्याने पर पाडले आणि 18 ते 20 वर्षांचे कालावधी-मध्ये काँग्रेस पक्षानी लोकसभा,विधानसभा,निवडून लागले तेव्हा एकनिष्ठ,स्वतःउत्तम पदतीने प्रामाणिक पणे कामगिरी कर्तव्य पार पाडले या सर्व गोष्टीचे विचार,अभ्यास करून तेली समाजचे संघटन वाडीस व समाजाला मजबूत,एकत्र करण्याकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माननीय खासदार रामदास जी तडस यांच्या पुढाकारामुळे डॉ.भूषण कर्डीले महासचिव, चंद्रपूर जिल्हातील तेली समाजचे बुलंद आवाज प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रकाशभाऊ देवतळे, विभागीय अध्यक्ष मा.जगदिश वैद्य यांच्या नेतृत्व व अजय भाऊ वैरागडे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात विनोद भाऊ बुटले यांचे कार्यशैली बगुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली व सौ. छबुताई वैरागडे महिला विभागीय कार्याध्यक्ष, सौ श्रुतीताई घटे महिला जिल्हाध्यक्ष , निलेश बेलखडे युवा जिल्हा अध्यक्ष, आशिष देवतळे युवा जिल्हा कार्याध्यक्ष* या सर्वांचे मोलाचे खूप मोठे सहकार्य लाभले
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...
... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...