वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस :कोरोना या जागतिक महामारीने मानव जातीवर प्रचंड आघात केला.
आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढला होता बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांन कडून शहरात अन्य नागरिकांना या आजाराची लागण होऊ नये याची काळजी घेणे नागरिकांना आजाराची माहिती देणे यासह उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत देणे अश्या स्वरूपाचे कार्य या कोरोना योध्दानी आपल्या कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची चिंता न करता केली.
शासना तर्फे त्यांना प्रतिमाह हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले व एक महिन्याचे हजार रुपये प्रमाणे मानधन ही देण्यात आले.
मात्र यानंतर घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले व आशा वर्कर यांना मार्च 2020 पासून ते माहे ऑक्टोबर 2022 पर्यँत मानधन थकीत झाले.
सदर मानधन देण्यासंदर्भात शासन स्तरावर दिशानिर्देश ही करण्यात आले आहे
अन्य ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या वतीने आशा वर्करचे मानधन देण्यात आले आहे
मात्र घुग्घुस नगरपरिषदेच्या हद्दीतील आशा स्वयंसेवकांना मानधन मिळाले नसल्याने आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी आशा स्वयंसेवीकांनी शिष्टमंडळा सह काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांना निवेदन देत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
याप्रसंगी रेड्डी यांनी राज्यात आपण विरोधी पक्षात असलो तरी आशाताईचा प्रश्न मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू असे आश्वासन दिलेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...