Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामपंचायतचे दुर्लक्ष...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामपंचायतचे दुर्लक्ष सार्वजनिक रस्त्यावर कुडाकचरा शेणखत ढिगारे वाहतुकीस अडथळा आरोग्यावर परिणाम*

*ग्रामपंचायतचे दुर्लक्ष सार्वजनिक रस्त्यावर कुडाकचरा शेणखत ढिगारे वाहतुकीस अडथळा आरोग्यावर परिणाम*

*ग्रामपंचायतचे दुर्लक्ष सार्वजनिक रस्त्यावर कुडाकचरा शेणखत ढिगारे वाहतुकीस अडथळा आरोग्यावर परिणाम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत परसोडा राजुरा गोविंदपुर मार्गावरील पडसोडा. गावा लगत कुडा कचरा शेणखताचे ढिगारे गावकऱ्यांनी टाकल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे घनकचरा व्यवस्थापन कडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्यामुळे गावालगत दुर्गंधी पसरत आहे ओल्या कचऱ्यामुळे मोटरसायकल वाहन स्लिप होऊन अपघात होत आहे शेतकऱ्याचे शेताचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत आहे आरो पाणी नेण्यासाठी ३ते४  गावाचे लोक येतात येण्या-जाण्याकरिता त्रास होत आहे तसेच समशानभूमी व  गावातील नालीचे पाणी नालीच्या बाहेर वाहत दुर्गंधी पसरत आहे गावातील नाली भरकच्च भरून पाणी बहार वाहत आहे गावाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्यामुळे गैरसोई होत असल्यामुळे गावात डेंगू मलेरिया सारखे आजाराचा प्रसार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही करीता त्यावरील संपूर्ण शेणखत व ठिगारे तात्काळ हटवण्याबाबत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत परसोडाला  तातडीने कारवाई करण्याबाबत मा. BDO साहेब कोरपना व मा. तहसीलदार साहेब कोरपना यांना निवेदन देवुन कारवाई करण्याची मागणी नेमीचंद काटकर सामाजिक कार्यकर्ता तथा ग्राम अध्यक्ष जनसत्याग्रह संघटना परसोडा माजी अध्यक्ष गावतंटा मुक्ती परसोडा यांनी केली

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...