वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
गडचांदुर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवठाळा - भोयगाव मुख्य मार्गावर सध्या परिस्थितीत अवैध धंद्याला व गुन्हेगारीला सुगीचे दिवस आलेले आहे.
या परिसरात हॉटेल व्यवसायाच्या नावावर अवैध डिजल,अवैध देशी दारू विक्री,अवैध अन्य प्रकारचे अवैधधंदे बिनधास्तपणे शुरु असून यावर पोलिसातर्फे कारवाई होत नसल्याने या अवैधरित्या डिजल,दारू, विक्रेत्यांचे मनोबल वाढले असून परिसरात अत्यंत वेगाने गुन्हेगारीत वाढ होत आहे.
परिसरात मद्यधुंद वाहन चालक भरधाव वाहन चालवीत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते
यागंभीर प्रकरणाकडे गडचांदुर पोलीस निरीक्षकांनी जातीने लक्ष देऊन अवैध धंद्यावर अंकुश लावावे अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...