Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / विसापूर वॉर्ड 5 मधील...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

विसापूर वॉर्ड 5 मधील 10 ते 15 वर्षां-पासून असलेले नालाचे,व घाण पाण्याचे समस्याकडे केले लक्ष-केंद्रित*

विसापूर वॉर्ड 5 मधील 10 ते 15 वर्षां-पासून असलेले नालाचे,व घाण पाण्याचे समस्याकडे केले लक्ष-केंद्रित*

 

 

*दिनांक 15/11/2023 रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसील विसापूर गाव-मध्ये वॉर्ड 5 मधील 10 ते 15* वर्ष-पासून तिथील त्रास दायक गंभीर,घाण पाण्याचे समस्या निर्माण होऊन आहेत म्हणून तिथे  वारंवार स्थानिक नागरिकांना याचे त्रास सहन करावे लागत, *स्थानिक लोकांची मागणी आहे की तात्काळ  यामध्ये लक्ष घालूल या " नाला" निर्मितांचे बांधकाम करुं तेथील होत असलेल्या त्रास दूर करण्यात यावे*  म्हणून आज या गंभीर नाला विषय पाहणी करून असे दिसून आले कि पावसाळ्यामध्ये स्टेडियम-चे पूर्ण पाणी त्यानाला मधून जात असतात व *तोच नाला ओलांडून नागरिक तिथे आपले घरी येणे-जाणे करत असतात* व तिथेल *दूषित,घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात मध्ये नेहमी असते असे सुद्धा* लक्षात आले म्हणून लवकरत लवकर नाला बांधकाम व्हावे यासाठी विसापूर गाव मधील *"मा.श्री किशोर भाऊ पंडिलवार" अध्यक्ष तालुका बल्लारपूर,दक्षात कमिटीचे बल्लारपूर अध्यक्ष आणि विसापूर ग्रामपंचायत सदस्य "गजूभाऊ पाटणकर" ग्रामपंचायत सदस्य "सुरज-भाऊ टोमटे" आणि युवा नेता "गणेश भाऊ टोंगे" यांना या गंभीर* विषय माहित देण्यात आले व बल्लारपूर *विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री "मा.श्री सुधीरभाऊ मुगंटीवार"* आहेत म्हणून तात्काळ या विषय लक्ष केंद्रित वहावे व *खनिज निधी मधून किंवा अन्याय निधी मधून नालाचे बांधकाम करण्यात यावे असे सांगितले तसेच* *सकारात्मक प्रतिसाद या विषय मिळाले तसेच तिथे जाऊन पाहणी करता "युवा नेता आकाश-भाऊ(उर्फ गोलू)गिरडकार"आणि स्वराज्य सामाजिक संघटना अध्यक्ष विसापूर "प्रितम पाटणकर"* यांनी सविस्तर या विषय माहित एकत्र करून मांडण्यात केले या गंभीर नालाचे विषय तोडगा, समस्याचे निवारण होणार असे दिसून आले.

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...