Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना नगर पंचायत मेहरबान...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना नगर पंचायत मेहरबान न्यायलय परिसरातील पोल्ट्री दुकान हटवा?*

*कोरपना नगर पंचायत मेहरबान न्यायलय परिसरातील पोल्ट्री दुकान हटवा?*

*कोरपना नगर पंचायत मेहरबान न्यायलय परिसरातील पोल्ट्री दुकान हटवा?*    

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   कोरपना:-कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून येथे २०१५ मध्ये नगर पंचायत अस्तीत्वात आली कोरपना येथिल जुना तहसिल कार्यालय परिसर हा शासनाच्या महसुल गायरान जमीन सव्हे न ७१ ही जमीन विवाद ग्रस्त बोमेवार प्रकरण उच्च न्यायलयाच्या रिट पिटीशन क्र     ३६६९    / 200 ९ मध्ये संपूर्ण तालुक्यातील गायरान जमीनी वन घोषीत तहसिलदारानी केले आहे या बाबत सर्वोच्च न्यायलयाने वन जमिनी संबधात राज्य शासनाला दिशानिर्देश देत सर्व गायरान जमिनी संबंधात शासनाला बंधन घालुन दिले आहे व गायरान जमीनी वापर इतर अधिकार ग्राम पंचायत किवा नगर पंचायतीना कोणतेही न्यायलयाच्या परवानगी वापर करण्याचा अधिकार २०११ नंतर नसताना कोरपना येथिल गायरान जमिन सव्हें न ७१ नगर पंचायात मालकीची नसताना नियमबाहय या ठिकाणी महसुल सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना अग्नीशमन वाहनतळ व कर्मचारी गाळे बाधकाम सुरु केले आहे ज्या ठिकाणी दुर्गंधी व अ स्वच्छता व सांडपाणी मुळे नागरीकाना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे पोल्ट्री विक्री उघड्यावर होत असल्याने या परीसरात मुलाचं वस्तीगुह विद्यार्थीसाठी अद्यावत अभ्यासिका तलाठी कार्यालय न्यायलय व न्यायाधीश यांचे निवास्थान तहसिलदार यांचे निवासस्थान कर्मचारी निवास गाळे व बियर बार असल्याने नेहमी येथे नागरीकाची वर्दळ असते व घण कचरा सांडपाणी तसेच परिसरात दुर्गंधी वाढल्यामुळे नागरीकाच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे शासकीय कार्यालय निवासी परिसरात दुर्गंधी व आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चिकन मार्केट तात्काळ हटविण्यात यावे व बंदिस्त चिकन मार्केट नगर पंचायतिने व्यवस्था करावी अशी मागणी आबिद अली यांनी जिल्हाधिकारी व मुख्यधिकारी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...