Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सावलहिरा येथे विर भगवान...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सावलहिरा येथे विर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*सावलहिरा येथे विर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*सावलहिरा येथे विर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथील आदिवासी गावात वीर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात रॅली काढून,ढोल ताशाच्या गजरात, महिला पुरुषांनी नाचत गाजत मोठ्या हर्शोउल्हासात गावात रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तर मुख्य मार्गदर्शक श्री पुंजाराम कोवे भाजपा आदिवासी नेते प्रमुख पाहुणे श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री वसंतराव बाहिर भाजपा नेते,श्री संतोष जोगी उपसरपंच, रामदास ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष,श्री विनोद नागोसे पोलिस पाटील,श्री लक्ष्मन पेंदोर,श्री मारोती गेडाम,श्री शत्रूघन कोवे,श्री सुनिल गेडाम,सौ यशोदा चाहाकाटे,सौ रत्नमाला पेंदोर,सौ अर्चना बहिरे,श्री मानकु मडावी,श्री गिरीधर अलाम,श्री विठ्ठल मडावी,श्री सुधाकर कोवे आदी मान्यवर उपस्थित होते विर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन  करून माल्यार्पण श्री पुंजाराम कोवे भाजपा आदिवासी नेते यांनी केले तसेच तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केरून अभिवादन केले श्री पुंजाराम कोवे यांनी आपल्या मनोगतात विर भगवान बिरसामुंडा यांच्या जीवनावर माहिती दिली व त्यांनी आदिवासी समाजासाठी मोलाचे योगदान दिले अशा भावना व्यक्त केल्या तसेच तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विर भगवान बिरसामुंडा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात 15:11:1875 रोजी झारखंड येथील अलीहाटु या छोट्याशा गावात झाला त्यांचं जीवन लहान पणा पासून फिरन्यात गेले त्यांना सावकार,जमिनदार,ब्रिटिश सरकारने आदिवासी जनतेवर केलेले अन्याय अत्याचार सहन झाले नाही त्यांनी ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी बंड पुकारले व लढा दिला व आदीवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जिवनभर लढा दिला व आदिवासी जनतेला न्याय मिळवून दिला अशा भावना व्यक्त केल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला,पुरुष व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश पेंदोर यांनी केले तर आभार शत्रूघन कोवे यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...