Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून सावली तालुक्यातील आशा वर्कर व परिचारिका यांच्यासाठी भाऊबीज महोत्सवाचे आयोजन संपन्न* *सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व आशा वर्कर तसेच परिचारिका यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत भाऊबीज केली साजरी* *नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व नारळ देऊन सत्कार*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून सावली तालुक्यातील आशा वर्कर व परिचारिका यांच्यासाठी भाऊबीज महोत्सवाचे आयोजन संपन्न*    *सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व आशा वर्कर तसेच परिचारिका यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत भाऊबीज केली साजरी*    *नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व नारळ देऊन सत्कार*

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून सावली तालुक्यातील आशा वर्कर व परिचारिका यांच्यासाठी भाऊबीज महोत्सवाचे आयोजन संपन्न*

 

*सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व आशा वर्कर तसेच परिचारिका यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत भाऊबीज केली साजरी*

 

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व नारळ देऊन सत्कार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक१५ नोव्हेंबर २०२३ ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आरोग्य विभागाचा कणा म्हणून गाव स्तरावर कार्य करणाऱ्या, कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर व परिचारिका भगिनींसोबत सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित आशा वर्कर व परिचारिका यांच्या भाऊबीज महोत्सवात काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे राज्याचे विरोधी पक्ष नेते मान. नाम.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांनी भाऊबीज साजरी केली.यावेळी भाऊबीज निमित्त भगिनींनी औक्षण करीत ओवाळणी केली.कोरोना काळात आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या माझ्या बहीणींनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचविण्याचे काम केले आहे. त्याचे कार्य अभिमानास्पद असून त्यांचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही यावेळी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली.तसेच सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व आशा वर्कर तसेच परिचारिका यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे औक्षण करीत भाऊबीज केली साजरी व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शाल व नारळ देऊन नवनियुक्त सदस्य व सरपंच यांचा सत्कार केला यावेळी माजी बांधकाम सभापति मा.दिनेश पाटील चिटणुरवार,जिल्हाध्यक्ष सेवादल मा.सूर्यकांत खनके,माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस चंद्रपूर मा.विनायकजि बांगडे, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.प्रभाकरजी वासेकर,सावली शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजी पं.समिति सभापती मा.विजय कोरेवार, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे, युवक शहराध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,सावली शहर काँग्रेस अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच आशा वर्कर, परिचारिका व काँग्रेस पदाधिकारी,नगरसेवक- नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...