आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथून जवळच असलेल्या वढा तीर्थक्षेत्र परिसरात रेती तस्करी रोखण्यासाठी प्रशासने खड्डे खोदून हा मार्ग केला बंद केला होता.
वढा रेती घाटावर मागील अनेक महिन्यापासून रेती तस्करांनी धुमाकूळ घालुन रेती तस्करी करीत शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला त्यामुळे शासनाचा महसूल पाण्यात बुडाला.
वढा येथील रेती तस्करीची बातमी विदर्भ टिव्ही व पब्लिक पोस्ट या वर्तमान पत्राने सतत उचलून धरल्याने शेवटी प्रशासनाला रेती चोरी थांबविण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तसेच तहसीलदार यांच्यातर्फे वर्धा नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर जेसीबी मशीनद्वारे खड्डे खोदून रेती घाटाकडे जाणारा रस्ता बंद केला.
वढा येथील वर्धा नदीच्या घाटावर रेती तस्करांनी रातत्रीच्या सुमारास मागील अनेक महिण्यापासून राजकीय बळाच्या जोरावर रेतीची तस्करी ट्रॅक्टर ट्रालीने सुरु केली.
सदर तस्कर हे ट्रक्टर ट्रालीने रेती तस्करी करीत असतात रेती तस्करांनी पुर्णपणे रेती घाट पोखरुन काढला या राजकीय बळावर रेती तस्करांचे वढा घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरु होते.
सात ते आठ ट्रॅक्टर ट्रालीने बेधड़कपणे रेती तस्कर धुमाकूळ करीत होते
शासनाला लाखो ते कोट्यावधी रुपयांचा महसूलाचा फटका बसत होता. सदर तस्करांचे मनोबल मोठया प्रमाणात वाढले होते.
शेवटी उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाने कारवाई केली परंतु धरिवाल कंपनीच्या कंपाउंड जवळ रेती तस्करांनी नवीन रस्ता तयार केला व दिवस रात्र रेती तस्करी करणे पुन्हा सुरु केले आहे. महसूल विभागाला ठेंगा दाखवीत पुन्हा रेती तस्करी सुरु झाली आहे याकडे महसूल विभाग लक्ष देऊन कारवाई करणारा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...