Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सिमेंट उद्योगाची प्रगती...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सिमेंट उद्योगाची प्रगती शेती व मानव आरोग्याची अधोगती* *स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लढल्याशिवाय कंपनीना जाग येणार नाही: आबिद अली*

*सिमेंट उद्योगाची प्रगती शेती व मानव आरोग्याची अधोगती*    *स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लढल्याशिवाय कंपनीना जाग येणार नाही: आबिद अली*

*सिमेंट उद्योगाची प्रगती शेती व मानव आरोग्याची अधोगती*

 

*स्थानिक समस्या सोडविण्यासाठी लढल्याशिवाय कंपनीना जाग येणार नाही: आबिद अली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी  

 

आवाळपुर:-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट व कोळशाची क्रांती होऊन मोठे उद्योग उभे झाले    गेल्या चार दशकात झालेली प्रगती वाखाण्याजोगी असली तरी स्थानिक व ग्रामीण भागातील समस्या देखील तेवढ्याच प्रमाणात निर्माण झाले शेतीमध्ये प्रदूषणामुळे उत्पादन होत नाही जमिनीची सुपीकता नष्ट व्हायला लागली अल्पवयात अनेक आजाराने नागरिकांचा जीव धोक्यात आला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या निर्माण झालेल्या खदाणीयामुळे पाणी टंचाई सारखे प्रश्न निर्माण होऊन भूगर्भात झपाट्याने पाणी पातळी खाली गेल्यामुळे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले शेतकऱ्यांच्या सिंचन कल्याणासाठी निर्माण केलेले अमल नाला, , जलाशयाचे पाणी उद्योगाला प्राधान्य देऊन दिल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र ५० टक्के देखील पाटबंधारे विभागाला साध्य करता आला नाही ही वस्तुस्थिती असताना पंचकोशीतील सरपंच संघटना एक वटून हक्कासाठी उभारलेला लढा प्रशंसानीय आहे मात्र गेल्या 40 वर्षात जिल्ह्यातील पहिल्या वाहिल्या राजुरा भागातील माणिकगड सिमेंट कंपनी आदीवासीचे शोषण करून    दुर्गम डोंगराळ भागात कुसुंबी येथे 643 हेक्टर पेक्षा अधिक जागेवर वनकायदा व पर्यावरण प्रदूषण नियमक मंडळाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून अधिक जागेवर अतिक्रमण करून   कोटयावधी रुपयाचं महसूल बुडविल्या जात असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने अनेक समस्या निर्माण होऊन स्थानिकाचे प्रश्न सुटल्या सुटत नाही जमिनी लुटल्या मोबदला दिला नाही नोकरी दिला नाही मानीकगड १ प्लांट होता २ झाले यापुढे कुसूंबी चे किल्कर सोनार बंगला येथे रेल्वेने जाते गडचांदूर वरून चुनखडी हायवा ट्रक द्वारे आवाळपूर प्लांट मध्ये येते असताना कंपनीची रायल्टी गौण खनिज महसुल वाढ होऊन शासनाच्या तिजोरीत का जमा होत नाही अशी परिस्थिती असताना सीएसआर फंडामधून कंपन्या स्वतःचे शैक्षणिक संस्था व इतर कामावर निधी खर्च करून परिसरातील नागरिकांना व विकासाच्या थापा देऊन दिशाभूल करीत आहे  आवळपुर पंचकोशीच नव्हे   तर या भागातील ज्या ज्या सिमेंट कंपनीने गाव दत्तक घेऊन निवड विकासाच देखावा करीत आहे अशा सर्व कंपन्या क्षेत्रातील ग्रामसभा एकत्र येऊन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सीएसआर फंड हा स्थानिकांच्या विकास कामावरच खर्च व्हावा अशी भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करण्याची गरज असल्याचे आबिद अली यांनी म्हटले यावेळी पुढे म्हणाले  कंपन्यांना वाटेवर आणण्यासाठी संघटितपणे लढा उभारून अन्याय अत्याचाराविरुद्ध एक वाटून हक्कासाठी रास्ता रोको त्याचबरोबर वाहतूक रोखण्याचा काम अशा प्रकारचे आंदोलन करूनच आपल्याला न्याय मिळवता येईल यासाठी सर्व कंपनी क्षेत्रातील दत्तक गावातील सरपंच पदाधिकाऱ्यांची संघटितपणे आंदोलनासाठी जन सत्याग्रह संघटना आपल्या पाठीशी ठाम उभा आहे आदिवासी वरील अन्याय सहन केल्या जाणार नाही व कंपन्या स्थानिकाचे आदिवासी कुंटूबाची दिशाभूल करून त्यांना त्यांच्या हक्कावर बाधापोहोचवण्याचं कट कारस्थान केल्या जात असल्याचाही आरोप केला विकासाच्या थापा देऊन मुलभूत पायाभूत विकास बाजुला ठेऊन N निवड दतक गावाच्या विकासाच्या तोंडाला पाने पुसण्याची कार्यशैली कपंन्या राबवित असल्याची खंत व्यक्त केली यावेळी रत्नाकर चटप आशिष देरकर यांचे सह या भागातील महिला सरपंच पदाधिकारी शेकडो गावकरी उपस्थीत होते त्यांचे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...