Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *विश्राम गृह गडचांदुर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*विश्राम गृह गडचांदुर येथे भाजपा फिरते रुग्णालय संबंधित तालुका बैठक संपन्न*

*विश्राम गृह गडचांदुर येथे भाजपा फिरते रुग्णालय संबंधित तालुका बैठक संपन्न*

*विश्राम गृह गडचांदुर येथे भाजपा फिरते रुग्णालय संबंधित तालुका बैठक संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गढचांदुर:-फिरते रुग्णालय संबंधित बैठक मा ना श्री हंसराजजी अहिर यांच्या संकल्पनेतून फिरते रुग्णालय ओकाळ व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी लोकार्पण सोहळा घेण्यात येत आहे या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री खुशालभाऊ बोंडे लोक सभा विस्तारक तथा भाजपा नेते चंद्रपूर होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष,श्री सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री शिवाजी भाऊ सेलोकर भाजपा नेते,श्री मनोहर कुळसंगे तालुका महासचिव,श्री नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य, श्री निलेशभाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री रामसेवक मोरे नगरसेवक,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,श्री महादेवराव एकरे,श्री कवडु पा जरिले,श्री रोहण काकडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते श्री खुशाल भाऊ बोंडे यांनी कार्यक्रमा बद्दल सविस्तर माहिती दिली व 19:11:2023 रोजी ठीक 3:00 वाजता बस्टाप गडचांदुर येथे मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून फिरते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येईल तरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य श्री तिरुपती कन्नाके,रामकृष्ण तुरणकर, वाघमारे,केवट,शेंडे आदी भाजपा तालुका कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश भाऊ उपलंचिवार यांनी केले तर आभार रोहण काकडे यांनी मानले बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...