Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *दत्तक मुलांसोबत शिंदे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*दत्तक मुलांसोबत शिंदे परिवाराने साजरी केली दिवाळी* *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजनेअंतर्गत उपक्रम*

*दत्तक मुलांसोबत शिंदे परिवाराने साजरी केली दिवाळी*    *स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजनेअंतर्गत उपक्रम*

*दत्तक मुलांसोबत शिंदे परिवाराने साजरी केली दिवाळी*

 

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजनेअंतर्गत उपक्रम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-दिवाळी सण हा आनंद साजरा करण्याचा असला तरी तो आनंद स्वतः सोबत समाजातील निराधार, दुर्बल व वंचित घटकांसोबत वाटून घेतला पाहिजे ही भूमिका ठेवून सण दिवाळीचा, कर्तव्याचा, सत्कार्याचा म्हणून सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला.दिवाळी निमित्य स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर (र.न.६३५) तर्फे अनाथाची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत ७६ मुले दत्तक घेतलेली आहेत. त्यांचे संपूर्ण पालकत्व ट्रस्ट करते. यापलीकडे अजून ५५ मुले दत्तक घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या ध्येय धोरणानुसार प्रक्रियेत आहे.दरवर्षी प्रमाणे दत्तक घेतलेली ही मुले बोर्डिंग स्कुल मधून  दिवाळी साजरी करण्याकरिता ट्रस्टचे संस्थापक तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे निवासस्थानी येतात.  रविंद्र शिंदे यांचे घरी ही मुले दिवाळी साजरी करतात. या निमित्ताने त्यांचे आरोग्याबाबत विचारपुस तसेच त्यांना त्यांचे गरजेनुसार आवश्यक वस्तु पुरविल्या जातात.आज (दि. १३) ला दिवाळी निमित्य कु. गौरी रविंद्र शिंदे यांच्या हस्ते या मुलांना मिठाई वाटप करून, त्यांचे सोबत गप्पा गोष्टी करून दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पाटील आस्वले, सचिव सौ. रुपालीताई रविंद्र शिंदे, कोषाध्यक्ष मातोश्री श्रीमती सुषमाताई श्रीनिवास शिंदे, सेक्रेटरी संजय तोगट्टीवार, भद्रावती गुरुदेव सेवा मंडळाचे झनक चौधरी, भद्रावती तालुका प्रमुख तथा न.प. भद्रावतीचे माजी नगरसेवक नरेद्र उर्फ नंदु पढाल व गोपाल सातपुते तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे सदस्य, आप्त परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...