Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *मा ना श्री हंसराजजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*मा ना श्री हंसराजजी अहिर यांचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे केक कापून,विध्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*

*मा ना श्री हंसराजजी अहिर यांचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे केक कापून,विध्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*

*मा ना श्री हंसराजजी अहिर यांचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे केक कापून,विध्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक,श्री मडावी सर,श्री डोहे सर,श्री जिवणे सर,श्री सुरेश जुनगरी सर,कु अफसाना मॅडम, कु आळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते मा ना श्री हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केक कापून मोठ्या उत्साहात ना श्री हंसराजजी अहिर यांचा वाढदिवस साजरा केला व वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या निमित्ताने शाळेतील विध्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला श्री नारायण हिवरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना श्री ना हंसराजजी अहिर यांना तिन वेळा संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले,प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला,प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना नौकरी मिळवून दिले,अनेक रेल्वे गाड्या चालू करन्यात सिंहांचा वाटा उचलला,ओ बी सी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,कोळसा घोटाळा उघडकीस आनला आज त्यांची शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे अशा माहान नेत्याचा वाढदिवस जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना शीक्षक वर्ग,विध्यार्थ्यी,विध्यार्थ्यांनी,गावातील नागरिक,महिला,पुरुषांनी वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशा खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विध्यार्थ्यी, विध्यार्थ्यांनी,नागरिक,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जिवणे सर यांनी केले तर आभार कु अफसाना मॅडम यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...