Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राष्ट्रीय महामार्ग...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राष्ट्रीय महामार्ग अवैध उत्खनन जोमात महसुल खणीकर्म विभाग कोमात?*

*राष्ट्रीय महामार्ग अवैध उत्खनन जोमात  महसुल खणीकर्म विभाग कोमात?*

*राष्ट्रीय महामार्ग अवैध उत्खनन जोमात  महसुल खणीकर्म विभाग कोमात?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्गकामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व GRILकंपनीला राजूरा ते गोविन्द पूर रस्ते कामाकरिताजानेवारी 2023 ते 27 10 2023 पर्यंत जिल्हाधिकारी यांनी 24 मार्च 2023 ला 9. नाल्याच्या उत्खलनाकरिताअटी व शर्तीच्या आधी महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय २९ नोव्हेंबर २०१७ नुसार केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्गाकरिता आवश्यक असलेली माती मुरूम दगड उत्खननाची परवानगी देण्यात आली मात्र कंपनी देवघटनाल्यावर प्रथम ५२ हजार ब्रास उत्खननाची परवानगी असताना त्याच्या तीन पट दोन लाख ब्रास पेक्षा अधिक उत्खनन करून शासनाच्या महसुलाला चुना लावला याबाबत जिल्हाधिकारी यांनी मान्यता देत असताना१ते २२ अटी शर्ती टाकून दिलेले आहेत मात्र हे सर्व अटी शर्ती वाऱ्यावर सोडीत कंपनीने सीमांकन करणे चुकीच्या पद्धतीने पंचनामे करणे घटनास्थळ ठिकाणी उत्खनन न करता मिळेल त्या ठिकाणी उत्खनन करणे यामुळे नाल्यातील संपूर्ण रेती सह मुरूम माती उत्खनन झाल्यामुळे शेरज खु )ते कारगाव बुद्रुक पर्यंत १४००० मीटर पेक्षा अधिक लांब व ३० मीटर पेक्षा अधिक रुंद तसेच तीन ते चार मीटर खोल संपूर्ण नाला स्वच्छ करण्यात आला असून या ठिकाणचा संपूर्ण रेती माती मुरूम दगड वनसडी ते पारडी पर्यंत १४ किलो मिटर २२ दिवसात २४ तास उत्खनन करूण वापर करीत आहे जलसंधारण अधिकारी यांच्या उपयोगिता प्रमाण पत्रावर तारीख नाही आक्टोबर मध्ये देवघाट नाल्यात ५१ हजार परिणाम ब्रास वापर झाला असे नमूद आहे मग १ महिण्यापासून कुसळ धानोली  कारगाव येथिल अविरत उत्खनाला आर्शीवाद कुनाचा कोनण्या अधिकार्याचे कृपेने रात्र दिवस उत्खनन सुरु आहे मग परवानगी त दिलेल्या अटी शर्ती भंग करण्यास जबाबदारी कोनाची अनेक तक्रारी असताना तपासणी व चौकशी ला खनिकर्म विभाग व महसुल विभागाकडून साधी चौकशी होत नसेल तर कुपनच शेत खात असल्याचा अनुभव नागरीक घेत आहे भरधाव वेगाने धुळ उडवित वाहन धावत आहे परिवहन विभागाकडून ही कानडोळा केल्या जाते मात्र दोनचाकी वाहनावर हेलमेट नाही म्हणून कार्यवाही करणारा विभाग वाहन प्रकार वाहतुक कालावधी उत्खनन स्थळ वाहतुक परवाना पावती नसताना रात्रोच्या अंधारात वाहन धावत आहे वाहनावर ताडपत्री नसल्याने रस्त्यावरील वाटसरून रेतीच्या कणाचा त्रास सहन करावा लागत आहे जि आर आय एल कंपनी १९ / ११ / २०१७ च्या नियम धाब्यावर ठेवित जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली देत परिसरात जागा दिसेल तेथे उत्खनन करूण कोट्यावधाचा महसुली ला चुना लावित आहे दुसरी कडे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधिल कलम ४८ (७) च्या शर्ती भंग करीत आहे  जलसंधारण विभागाचे अधिकारी व शाखा अभियंता हे उंटावरून शेळ्या राखीत उपयोगिता प्रमाण पत्र देत आहे सिमांकन पचनामे बोगस तयार करुण शासनाची दिशाभुल केल्या जात असत्याने व अधिक प्रमाणात उत्खनन करूण देवघाट पंचकोशीत सदुष्य पाणी टंचाई भविष्यात नाल्या काठावरील गावात निर्माण होणार पर्यावरण प्रदूषण नियमाचा फज्जा कंपनी कडून होत असल्याने असंतोष गावकऱ्या मध्ये वाढला आहे महसुल व खनिकर्म विभागाला अवैध व रात्रौ ला होणाऱ्या उत्खननाची माहीती असताना हा विभाग बध्याची भुमीका घेतल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असुन हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजणार अशी चर्चा आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...