संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस
चंद्रपुर -तालुक्यातील पांढरकवडा वढा रेती घाटावर गेल्या अनेक महिन्यापासून रेती (वाळू) तस्करांनी धुमाकूळ घालुन शासनाच्या लाखो रुपयांचा चुना लावला या रेती तस्करीची बातमी
विदर्भ मीडिया व पब्लिक पोस्टने सतत उचलून धरल्याने शेवटी प्रशासनाला रेती चोरी थांबविण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तसेच तहसीलदार यांच्यातर्फे वर्धा नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर जेसीबी मशीन द्वारे खड्डे मारून घाटावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
वढा येथील वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांनी रात्रेच्या सुमारास गेल्या अनेक महिण्यापासून राजकीय बळावर रेती चोरी शुरु आहे
सदर तस्कर हे ट्रक्टरने वाळू चोरी करीत असतात वाळू माफियांनी पुर्णपणे वाळू घाट पोखरुन काढले या राजकीय बळावर वाळू चोरी या वढा घाटावर वाळू उत्खनन सुरु होते
सात ते आठ ट्रॅक्टर ट्रालीने बेधड़कपणे वाळू चोर धुमाकूळ करीत होते
शासनाला लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचा महसूलला फटका बसत होता
सदर तस्करांचे मनोबल मोठया प्रमाणात वाढले होते
शेवटी उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाने कारवाई केली आहे
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...