Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते केळझर, भेंडाळा येथे रस्ता बांधकामांचे भुमिपुजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते केळझर, भेंडाळा येथे रस्ता बांधकामांचे भुमिपुजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते केळझर, भेंडाळा येथे रस्ता बांधकामांचे भुमिपुजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत ३०५४ - २४१९ रस्ते व पूल दुरूस्ती परिक्षण गट ब व क अंतर्गत मौजा केळझर येथे केळझर पोचमार्ग विरूर चिंचाळा रस्ता अंदाजित किमंत ५० लक्ष आणि भेंडाळा येथे सोंडो सोनुर्ली चिचबोडी भेंडाळा रस्ता अंदाजित किमंत ५० लक्ष रुपये निधीच्या बांधकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग विनोद खापणे, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग विनोद कापले, जेइ. सचिन चव्हाण, केळझर येथील इंदिरा मेश्राम सरपंच, प्रकाश मालोत उपसरपंच, चंद्रकला नारनवरे सदस्य, लटारू नारनवरे, सुरेश पावडे, भूपेंद्र बोंडे ,राजू इग्रपवार, किशोर भोंगळे, राहुल नारनवरे, बालाजी टोंगे, पप्पु पठाण, प्रभाकर रामटेके, बोंडे गुरुजी, मानकु मडावी, गणेश आत्राम, किशोर गिरसावळे, शिल्पा टोंगे, सुनील ठेंगरे, सुधाकर पेंदोर, चंद्रकलाबाई धवस, पुस्पाबाई भोगरे, कुसुमबाई नारनवरे, सोनू शिंग, भेंडाळा येथील सरपंच शंकर आत्राम, दिनेश वसाके, उपसरपंच रत्नाकर  फुलमारे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र ढवस, नानाजी ढवस, सत्यपाल मोरे, नागुजी वसाके, भाऊजी राजूरकर, रामकृष्ण ढवस, चेतन जयपुरकर, अमोल पाचभाई, जीवनदास किनाके, सुरेश गुरनुले, दौलत मडावी यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...