आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले
घुग्गुस : शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीत आज सकाळच्या सुमारास अपघाताची घटना घडली कंपनी परिसरात आलेले ट्रक AP 05 TG 4569 यांचे साहित्य खाली करण्यासाठी वाहक (हेल्पर) मोहम्मद आरिफ रा. जनावली जिल्हा मथुरा उत्तरप्रदेश हा तारपोलिन खोलत असतांना घसरून पडल्याने तो गंभीरपणे जख्मी झाल्याने त्याला कंपनीच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले त्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्याला तातळीने शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले
लॉयड्स कंपनीची सुरक्षा व्यवस्था ही वादग्रस्त असून अपघातांची घटना ही नित्यनियमांची झालेली आहे
यापूर्वी ही कंपनीत गेल्या महिन्या दोन महिन्यात मोठे - मोठे अपघात घडून आले आहेत
अपघाता नंतर सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित करण्या ऐवजी कंपनीचा भर हा अपघाताची घटना लपविण्याकडेच जास्त असल्याचे मागील घटनेत निरदर्शनास आलेले आहे चंद्रपुर सेफ्टी विभागाने याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...