Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *महाराष्ट्र प्रदेश...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांनी दिली सावली तालुक्याला सदिच्छा भेट.* *सावली शहरातील सुरु असलेल्या व पूर्णतःवास आलेल्या विविध विकास कामांची केली पाहणी.*

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांनी दिली सावली तालुक्याला सदिच्छा भेट.*    *सावली शहरातील सुरु असलेल्या व पूर्णतःवास आलेल्या विविध विकास कामांची केली पाहणी.*

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांनी दिली सावली तालुक्याला सदिच्छा भेट.*

 

*सावली शहरातील सुरु असलेल्या व पूर्णतःवास आलेल्या विविध विकास कामांची केली पाहणी.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते,व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकास कामांचे निरीक्षण करण्याकरिता प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांना आमंत्रित केले असता, बालाजी गाडे पाटील यांनी सावली तालुक्याला सदिच्छा भेट दिली, या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहाणे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे पाटील यांनी सावली शहरात सुरु असलेल्या व पूर्णतःवास आलेल्या विविध विकास कामांची केली पाहणी केली त्यात नगरपंचायत सावलीची इमारत,तसेच नवीन इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी,नगर पंचायत सावलीच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधकाम सुरु असलेल्या क्वार्टरची पाहणी, तसेंच बाजार चौक सावली माता.रमाई सभागृह, जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची टाकी,वनविभागाअंतर्गत विश्राम गृहाची निर्मिती बांधकाम पाहणी सावली नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.१४ येथील गाव तलावाचे सौंदर्यीकरण, आणी सावली नगरपंचायत प्रभाग क्रमांक २ मधील हद्दीतील ओपन स्पेस परिसरात बगीचा निर्मिती व सौंदर्यीकरण, तसेच दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सुरु असलेली विकासकामे याची पाहणी केलेली आहे.या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार,सावलीचे नगरसेवक मा.प्रितम गेडाम,मा.गुणवंत सुरमवार,सेवा सोसायटी सदस्य हिरापूर मा.मुखरू पाटील गोहने,सोशल मीडिया विदर्भ प्रमुख मा.सुरेश नागरे, जनसंपर्क कार्यालय प्रमुख सावली मा.कमलेश गेडाम,जनसंपर्क कार्यालय प्रमुख ब्रम्हपुरी मा.सुधीर पंदीलवार,मा.बादल गेडाम,तसेच आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...