Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *वरोरा विधानसभा क्षेत्रातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*वरोरा विधानसभा क्षेत्रातील "होऊ द्या चर्चा" जनसंवाद अहवालाचे मुंबई येथे मातोश्री वर प्रकाशन* *शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन*

*वरोरा विधानसभा क्षेत्रातील

*वरोरा विधानसभा क्षेत्रातील "होऊ द्या चर्चा" जनसंवाद अहवालाचे मुंबई येथे मातोश्री वर प्रकाशन*

 

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती/वरोरा:- वरोरा विधानसभा क्षेत्रातील "होऊ द्या चर्चा" जनसंवाद अहवालाचे मुंबई येथे मातोश्री वर पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मातोश्रीवर चंद्रपुर लोकसभा निरिक्षक तथा कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, पुर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे उपस्थित होते.त्यानंतर शिवसेना नेते खासदार सजंय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची प्रत्यक्ष भेट घेवून ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचा “होवु द्या चर्चा” जनसंवाद अहवाल भेट देण्यात आला व क्षेत्राची संपूर्ण माहिती देण्यात आली.शिवसेनेतर्फे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राज्यभर "होऊ द्या चर्चा" हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या निव्वळ पोकळ आश्वासन व देशविघातक धोरणाविरोधात जनजागृती करण्यात आली.केंद्र व राज्य सरकार यांनी लोकशाही ही बेबंदशाही, भाजपाचा प्रवास अहंकारीपणाकडेच, भाजपाचा इतिहास फसवणुकीचा, ईडी ची व्याप्ती वाढली विश्वासार्हतेचे काय? मिंदे सरकार घटनाबाह्य सरकार व मोदीचा जुमला, या बोलघेवड्या सरकारच्या कामांची व योजनांची पुरेपूर कल्पना जनतेला यावी या उदेशाने करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात “होऊ द्या चर्चा” जनसवांद कार्यक्रम राबविण्यात आला.चंद्रपुर जिल्हयातील ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक तथा कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांचे मार्गदर्शनात “होऊ द्या चर्चा” जनसंवाद कार्यक्रम दिनांक १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला होता. सतत जनता जनार्दनापर्यंत जावुन केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात भांडाफोड करण्यात आला.७५-वरोरा-भद्रावती विधानसभेतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदाधिकारी, महीला आघाडी, युवा-युवती सेना, भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक, विरपत्नी, शिवसैनिक व शाखाप्रमुख यांनी अहोरात्र मेहनत घेतली या संदर्भातील ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील वरोरा, भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग निहा्य व ९ जिल्हापरिषद क्षेत्र व १८ पंचायत समिती क्षेत्र गाव निहाय “होऊ द्या चर्चा” जनसवांद अहवालाचे प्रकाशन “मातोश्री” पक्षप्रमुख सन्मानिय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी, खासदार अरविंद सावंत, मिलिद नार्वेकर, पु्र्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, चंद्रपुर-आर्णी लोकसभा निरिक्षक तथा कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, पुर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे उपस्थित होते.पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनी ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील वरोरा, भद्रावती नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग निहाय ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणातील गाव निहाय “होऊ द्या चर्चा” जनसवांद राबविण्यात आलेल्या सर्व ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील व पुर्व विदर्भ संघटीका तथा प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे, पुर्व विदर्भ विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर जिल्हा संघटीका महिला आघाडी नर्मदा बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, उपजिल्हा प्रमुख (वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र) तथा कृषि उत्पन्न बाजार समिती भद्रावती सभापती भास्कर लटारी ताजणे, जिल्हा युवती अधिकारी चंद्रपूर तथा सरपंच महाडोळी कु. प्रतिभा शालीकराव मांडवकर, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, वरोरा-भद्रावती विधानसभा संघटक मंगेश भोयर, वरोरा-भद्रावती विधानसभा उपजिल्हा संघटीका सौ.मायाताई नारळे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक न. प. भद्रावती नंदू पढाल, वरोरा शहर प्रमुख तथा माजी उपाध्यक्ष वरोरा नगरपालिका खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले,  माजी नगराध्यक्ष न.प. भद्रावती ज्ञानेश्वर डुकरे, कृउबास भद्रावती माजी सभापती वासुदेव ठाकरे, माजी नगरसेवक न. प. भद्रावती प्रशांत कारेकर, भद्रावती तालुका युवासेना अधिकारी राहुल मालेकर, शेगाव शहर प्रमुख गजानन ठाकरे, माजरी शहर प्रमुख रवी राय, वरोरा उपतालुका प्रमुख सुधाकर बुऱ्हाण, वरोरा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक  विलास झिले, वरोरा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजित पावडे, अरुण महल्ले, गोपाल देवतळे, मंगेश ढेंगळे, राहुल ठेंगणे, बंडू नन्नावरे, रवि भोंगे, सुनिल मोरे, उपतालुका समन्वयक बळीराम चवले, सुरेश कामडी, बंडू निखाते, जनार्दन नन्नावरे, मनोहर आगलावे, बंडु बांदेकर, विभाग प्रमुख प्रशांत आवारी, गजानन गोवारदिपे, प्रकाश झाडे, गजानन वादाफळे, चंद्रशेखर कापटे, विठ्ठल हनवते, गजानन उताने, बंडुभाऊ मांढरे, अमोल कारेकार, मंगेश झाडे, विभाग संघटक सुनिल राऊत, उप-विभाग प्रमुख चेतन सातारकर, विनोद वाटमोडे, निरज सायंकार, देवेंद्र बोधाने, विक्की गायकवाड, किशोर झाडे, राहुल जुंबाडे, विजय डाखरे, गजानन काळे, प्रमोद तिवाडे, विलास हनवते, विलास जिवतोडे, शरद जांभुळकर, यूवराज निबुदे, विजय खंगार, महेश झाडे, पद्माकर बोधाने, गणेश जिवतोडे, पं.स संघटक प्रमुख प्रविण आवारी, पवन मोहितकर, पं.स समन्वयक प्रशांत गेडाम, संदिप कुरेकार, हरिभाऊ रोडे, दिलीप सावसाकडे, रविभाऊ इंगोले, देविदास बोदाडकर, पं.स संघटक नागनाथ नेहारे, सिध्दु पेटकर, सुधाकर डोंगे, विष्णुदास मत्ते, गजानन कुत्तरमारे, कान्होबा पाटील तिखट, हनुमान राणे,  प्रसिध्दी प्रमुख रवी कावळे, किशोर उत्तरवार, महेश निखाडे, शहर समन्वयक राजू बिरीया, भूमेश वालदे, शहर संघटक पंकज कातोरे, शहर सहसंघटक साहेबराव घोरुडे, वरोरा उप-शहर प्रमुख अभिजित अष्टकार, नितीन जुमडे, शशिकांत राम, अनिल सिंग, संजय नरोले, अरुण घुगुल, विश्वास कोंगरे, संतोष माडेकर, उत्तम मुजुमदार, अक्षय मालेकर, हनु पारोधे, मयुर शेडामे, सोनु बोनागीरी, विकास डुकरे, राहुल बावणे, भद्रावती तालुका संघटीका तथा उपसभापती भद्रावती कृषि उत्पन्न बाजारसमिती प्रा. अश्लेषा मंगेश (जिवतोडे)भोयर, वरोरा तालुका सघंटीका सरला मालोकर, तालुका समन्वयक निता मुरस्कर, लता खरवडे, उप-तालुका संघटीका ताई ननकटे, वरोरा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पना टोंगे, वंदना फुलझेले, शालु भलमे, शोभा कुरेकार, संगिता खिरटकर, शांताबाई रासेकर, शिला आगलावे, काजल चव्हाण, विभाग संघटीका कमल ढवस, रत्ना वरभे, मनिषा पुसनाके, शुभांगी डाखरे, कान्होपात्रा सालेकर, लक्ष्मी कुंभलकर, माला ठेंगणे, शारदा कटगील, सिमा कर्डक, निता जेऊरकर, बेबी नवले, मंजुषा खापने, सोनु कारेकर, संध्या साखरकर, वरोरा शहर संघटीका सिमा अजय राखुडे, भद्रावती शहर माया टेकाम, प्रा. प्रिती पोहाने, प्रिती लांजेकर, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, उपशहर संघटीका दुर्गा खनके, मनिषा जिवतोडे, जयश्री भोयर, मनिषा जुनारकर, वर्षा आत्राम, आशा चौधरी, वर्षा कुरेकार, जिल्हा चिटणीस राजश्री वैद्य, जिल्हा समन्वयक काजल पाटील, उपजिल्हा युवती अधिकारी शिव गुडमल, स्वाती ठेंगणे, करिश्मा गजभे, प्रिया कमाने, विधानसभा युवती संघटक कनिष्का आस्वले, तालुका युवती अधिकारी प्रणाली मडकाम, नेहा बन्सोड, शुभांगी राऊत, तालुका चिटणीस साक्षी वैद्य, उपतालुका युवती अधिकारी पुजा कुळसंगे, ज्योती पोयाम, सोनल सालेकर, पुनम सरपाते, शहर युवती अधिकारी सीमा लेडांगे, तेजस्वीनी चंदनखेडे, शहर समन्वयक शुभांगी कोंडेक, उपशहर युवती अधिकारी साक्षी रोकडे, साक्षी दौलतकर, ममता मेश्राम, सीमा सोयाम, उपशहर समन्वयक नेहा किन्नाके, संघटीका (वरोरा शहर) मालन  सरपाते, उपविभाग संघटीका शुभांगी अहीरकर, उपशहर संघटीका वरोरा किरण ताजने, युवा सैनिक रोहण कुटेमाटे, गौरव नागपूरे, निखील मांडवकर, अभिजीत कुडे, शुभम कोहपरे, राजेश लांबट, अक्षय बंडावार, सचिन चुटे तसेच भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पदाधिकारी कॅप्टन विलास देठे, जेष्ठ माजी सैनिक तथा तीन युध्दात सक्रीय सहभाग घेतलेले रामचंद्र नवराते, जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच विजय तेलरांधे, माजी सैनिक  कारगील योध्दा रुपेश कुत्तरमारे, माजी सैनिक अरुण खापने, माजी सैनिक नामदेव मांडवकर, माजी सैनिक कारगील योध्दा अजीत राम, माजी सैनिक प्रमोद गावंडे, माजी सैनिक संजय बेलेकर, माजी सैनिक अरुण मत्ते, माजी सैनिक कारगील योध्दा सुरेश नाकाडे, माजी सैनिक रमेश सातेकर, माजी सैनिक मारोती जांभुळे, माजी सैनिक दिलीप गंग्रस, माजी सैनिक बीएसएफ अनिल जिवतोडे, माजी सैनिक कारगील योध्दा राकेश फूले, माजी सैनिक नमोद रामटेके, माजी सैनिक कारगील योध्दा भाऊराव मत्ते आणि  माजी सैनिक  श्रीराम कुलकर्णी यांच्यासह माजी सैनिक पत्नी द्वारका नवराते, विरपत्नी सुर्या विश्वास सावसाकडे, विरपत्नी रंजना प्रकाश घटे, विरपत्नी कमल सुरेश मत्ते ,विरपत्नी विजया अब्रहम सम्युअल, माजी सैनिक पत्नी मनिषा राकेश फूले, माजी सैनिक कन्या पुजा तिरमलवार या सर्व पदाधिकारी यांची प्रशसा केली व सतत जनहिताचे कार्य करत रहा, अश्या सुचना दिल्या.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...