आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडेना
चंद्रपुर -तालुक्यातील पांढरकवडा वढा रेती घाटावर गेल्या अनेक महिन्यापासून रेती (वाळू) तस्करांनी धुमाकूळ घातला असून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला असतांना देखील प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडत नसल्याने चोरांचे अधिकाऱ्यांशी साटेलोट तर नाही ना अशी शंका नागरिकांन तर्फे उपस्थित केल्या जात आहेत.
वढा येथील वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांनी रात्रेच्या सुमारास गेल्या अनेक महिण्यापासून राजकीय बळावर रेती चोरी शुरु केली आहे
सदर तस्कर हे ट्रक्टरने वाळू चोरी करीत असतात वाळू माफियांनी पुर्णपणे वाळू घाट पोखरुन काढले या राजकीय बळावर वाळू चोरी या वढा घाटावर वाळू उत्खनन सुरु असून यावर अंकूश का नाही ?
असे प्रश्न सतत निमार्ण होत असते, सात ते आठ ट्रॅक्टर ट्रालीने बेधड़कपणे वाळू चोर धुमाकूळ करीत आहे
शासनाच्या नियमाला तिलांजलि देत लाखो किंवा कोट्यवधी रुपयांचा महसूलला फटका बसला आहे
सदर तस्करांचे मनोबल मोठया प्रमाणात वाढले असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही
बघून घेऊ इथपर्यंत मुजोरी या तस्करा तर्फे केली जात आहे.
प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठून कारवाई करेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...