आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : शहरातील नागरिकांना बेलोरा,पुनवट,नायगाव,चारगाव सह अन्य ठिकाणी जाणाऱ्या नागरिलांची प्रचंड गैरसोय होत असल्याने तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणाऱ्या गैरसोय थांबविण्यासाठी घुग्गुस बेलोरा मार्गे वणी बस शुरु करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे
येथील राजीव रतन रेल्वे सिग्नलवर आर.के . मदानी कंपनीच्या वतीने उड्डाणपूलाचे निर्माण कार्य गेल्या दोन वर्षांपासून कासव गतीने शुरु असून या पुलाला निर्माण करून देण्याची कालावधी केवळ अकरा महिन्याची होती.
मात्र कंपनीच्या ढिसाळ नियोजनाची किंमत शहरातील नागरिक व ग्रामीण क्षेत्रातील नागरिक व शाळेकरी विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे.
रेल्वे पुलाच्या निर्माण कार्यामुळे घुग्गुस बेलोरा वणी ही बस बंद करण्यात आली
यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक मानसिक व शारीरिक कष्ट भोगावे लागत आहे.
सदर रस्त्यावरून प्रवासा करिता खाजगी चारचाकी,दुचाकी व डग्गा ऑटोवर नागरिकांना निर्भर रहावे लागते गरीब नागरिकाकडे स्वतःचे वाहन नाही व ऑटो हे बेहिशेबी रक्कम मांगत असल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे
बेलोरा,नायगाव,पुनवट येथील नागरिकांना चंद्रपूर - घुग्गुस येथे येण्यासाठी वरोरा मार्गे फिरत यावे लागते.
ही समस्या लक्षात घेता वणी - घुग्गुस व्हाया बेलोरा केवळ या एस.टी.बसला परवानगी देण्याची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...