Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जिल्हा परिषद हायस्कूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक,सौ शारदाबाई मेश्राम उपाध्यक्ष,श्री किशोरजी जेनेकर,सौ प्रतिभाताई पडोळे,श्री डोहे सर,श्री मडावी सर,श्री सुरेश येरेकर,सौ सविताताई  वाघाडे,सौ चौधरीताई,आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी बैठकीत विविध विषय मांडले या मध्ये गणवेश,पोशन आहार,किचन सेड,स्वागत गेट,वाल  कंपाऊनड,विध्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तसेच इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली  या बैठकीला मोलाचे सहकार्य श्री जिवणे सर,कु अफसाना मॅडम,सौ भगत मॅडम,ताराबाई मेश्राम आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले बैठकीचे संचालन श्री स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक यांनी केले तर आभार जिवणे सर यांनी मानले बैठकीला पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...